Telegram Web Link
सरबज्योत सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
8%
कुस्ती
20%
भालाफेक
14%
गोळफेक
59%
नेमबाज
नुकतेच भूस्खलन झालेले वायनाड हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
9%
तामिळनाडू
23%
आंध्र प्रदेश
16%
कर्नाटक
52%
केरळ
WRD उर्वरीत निकाल जाहीर

अंतिम निवड यादी & प्रतीक्षा यादी

⚙️ खालील लिंकवर क्लीक करून विविध पदांच्या याद्या पाहू शकता 👇👇

https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-final-result-waiting-list-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून चेक करा. आज निकाल जाहीर झाले आहेत Download करू शकता. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👆 WRD छ. संभाजीनगर, अमरावती, नागपूर, पुणे निकाल जाहीर चेक करा 👇

https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-final-result-waiting-list-download-link/

👆इतर परिमंडळ चे निकाल देखील येतील चेक करत राहा. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 'महसूल दिन’ (दि. 1 ऑगस्ट) निमित्त राज्यभरात दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘महसूल पंधरवडा’
🌏 UPSC बोर्डाच्या चेअरमनपदी सुदन.

◾️ आज स्वीकारणार पदभार.
🌏 लाडकी बहीण साठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत..
🌏 PSI 2022 general merit list

◾️ आज आयोगाचे PSI 2022 चे interview संपत आहेत.. अशी शक्यता वाटते सर्व Interview झाल्यावर आयोग मीटिंग घेऊन आज GML लावायची की नाही? याबाबत निर्णय घेऊ शकते.वाट पाहू 2022 पासून परंपरा नुसार आज निकाल लागेल की नाही ?
ठाणे WRD निकाल जाहीर

अंतिम निवड यादी & प्रतीक्षा यादी

⚙️ खालील लिंकवर क्लीक करून विविध पदांच्या याद्या पाहू शकता 👇👇

https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-final-result-waiting-list-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून चेक करा. निकाल जाहीर झाला आहे Download करू शकता. 👆
🌏 आरक्षणाला नवा आयाम..
🌏 सुप्रीम कोर्टाची 75 वर्ष त्यानिमित्त 75 रुपयाचे विशेष नाणे..
🌏 लिपीक टंकलेखक 2023..

◾️ मॅट मध्ये केस दाखल.
पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी..
🌏 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024

◾️ मराठमोळ्या स्वप्निलला कांस्य पदक
🤩 10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

🔰 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 9583 जागांसाठी भरती

अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस

👇 पहा सर्व माहिती 👇

https://chalughadamodimpsc.com/ssc-mts-bharti-2024-apply-link/
https://chalughadamodimpsc.com/ssc-mts-bharti-2024-apply-link/

👆 पात्रता , वयोमर्यादा , अर्ज करण्याची लिंक, संपूर्ण जाहिरात इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ?
Anonymous Quiz
9%
मराठवाडा
20%
विदर्भ
55%
पश्चिम महाराष्ट्र
15%
कोकण
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहेत ?
Anonymous Quiz
9%
कराड
17%
कोल्हापूर
70%
नरसोबाचीवाडी
4%
सातारा
किनवट अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
8%
नाशिक
28%
नंदुरबार
58%
यवतमाळ
7%
गोंदिया
२०२३ मध्ये जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
26%
मुंबई
46%
बेगुसराय
22%
कानपुर
6%
धनबाद
2024/10/03 13:24:24
Back to Top
HTML Embed Code: