Telegram Web Link
भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?
Anonymous Quiz
6%
गुजरात
60%
मिझोराम
26%
तामिळनाडू
8%
ओरिसा
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

👆 ही ऑफर केवळ आजच्या दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 कोट्यवधींच्या कंत्राटांसाठी संशयास्पद कागदपत्रांचा आधार ?

👉 'बार्टी', 'टीआरटीआय'च्या पोलीस भरती प्रशिक्षणासाठी ७५ संस्थांमध्ये स्पर्धा
.
🌏 नेमबाजीत पहिले पदक.. ऑलिंपिक
🌏 महिला आशिया कप श्रीलंकेने जिंकला..
🌏 दर महिन्यात आमच्यातील दोघांचा जातो जीव

👉 आंतरराष्ट्रिय व्याघ्र दिन विशेष 29 जुलै..

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🐯 29 जुलै - आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 🐯

🐯 आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा होत आहे.

◾️ वाघांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणासाठी जागतिक प्रणालीला प्रोत्साहन देणे आणि व्याघ्र संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करून त्याचे समर्थन करणे हा या दिवसामागचा प्रमुख उद्देश आहे.

◾️ भारतामध्ये एकूण 55 व्याघ्र प्रकल्प आहेत.

◾️ ढोलपूर - राजस्थानमधील करौली व्याघ्र प्रकल्प हा भारतातील 55 वा व्याघ्र प्रकल्प बनला आहे.

◾️ मध्य प्रदेशातील वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हे भारतातील 54 वा व्याघ्र प्रकल्प ठरला होता.

◾️ मार्च 2024 पर्यंत, 55 संरक्षित क्षेत्रे आहेत ज्यांना व्याघ्र प्रकल्प म्हणून नियुक्त केले गेले आहे. 2023 पर्यंत, भारतात 3,682 जंगली वाघ होते, जे जगातील वन्य वाघांच्या लोकसंख्येच्या जवळपास 75% आहे.

© ChaluGhadamodiMPSC
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
‼️ अल्पावधीतच 5,000 Download ‼️

🎉🎉आपल्या The ज्ञानसागर Academy च्या App ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार.

🎉 त्यानिमित्ताने आज विशेष ऑफर ....

📲 चालू घडामोडी Test सिरीज

सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त

🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित.

🎉 🚩🚩 चालू घडामोडी Test 3️⃣9️⃣

🤩 ऑफर आजच्या दिवस उपलब्ध... 🔥


📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)

🚩🚩 विषय निहाय Test 3️⃣9️⃣

🚩🚩+पोलीस भरती प्रश्नपत्रिका 3️⃣9️⃣

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 3️⃣6️⃣
(फक्त 1 ₹ मध्ये 1 जिल्हा नोट्स)



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
WRD अंतिम निवड यादी & प्रतीक्षा यादी जाहीर

⚙️ खालील लिंकवर क्लीक करून विविध पदांच्या याद्या पाहू शकता 👇👇

https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-final-result-waiting-list-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून आज जाहीर झालेले अंतिम निकाल Download करू शकता. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
COMB_MERIT_PRThwp.pdf
397.6 KB
आरोग्य सेवक 50% निकाल

👆 कोल्हापूर ZP निकाल



इतर सर्व ZP निकाल लिंक 👇👇
https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/

हळूहळू सर्व जिल्ह्याचे निकाल येतील.... वेबसाईट चेक करत राहा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 आता पोलीस भरती साठी spike shoes वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी..⛸️⛸️
🌏 सी.पी . राधाकृष्णन महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल..

👉 यांचीही राज्यपालपदी नियुक्ती...

👉 हरीभाऊ बागडे : राजस्थान
👉 जिष्णूदेव वर्मा : तेलंगणा
👉 ओमप्रकाश माथूर: सिक्कीम
👉 संतोषकुमार गंगवार : झारखंड
👉 रामेन डेका : छत्तीसगड
👉 सी. एच. विजयशंकर : मेघालय
🌏 पुणेकर काळजी घ्या..
🌏 बिहार आरक्षण मर्यादेवरील निर्णयाला स्थगिती नाही.
🌏 दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण.

👉 शासन आदेश जारी; 2016 पासून लाभ मिळणार.
आरोग्य सेवक 50% निकाल

कोल्हापूर, भंडारा, सांगली, बुलढाणा ZP निकाल जाहीर

इतर ZP निकाल पाहून घ्या. 👇

𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚 𝙩𝙤 𝘿𝙤𝙬𝙣𝙡𝙤𝙖𝙙 𝘼𝙡𝙡 𝙕𝙋 𝙍𝙚𝙨𝙪𝙡𝙩



इतर सर्व ZP निकाल लिंक 👇👇
https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/

हळूहळू सर्व जिल्ह्याचे निकाल येतील.... वेबसाईट चेक करत राहा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----- कि.मी. असते.
Anonymous Quiz
25%
1. 110
37%
2. 115
32%
3. 105
7%
4. 120
भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ------ येथे आहे.
Anonymous Quiz
13%
1. पेंच
39%
2. मणिकरण
41%
3. कोयना
7%
4. मंडी
महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता?
Anonymous Quiz
13%
सुरजगड
10%
तिपागड
72%
भामरागड
6%
सिरकोडा
2024/09/30 21:34:02
Back to Top
HTML Embed Code: