Telegram Web Link
🌏 देशातील सर्वोतकृष्ट कृषी राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
भोपाळ गॅॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
10%
नैसर्गिक आपत्ती
66%
रासायनिक आपत्ती
16%
जैवीक आपत्ती
8%
आण्विक आपत्ती
खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ?
Anonymous Quiz
12%
ताडोबा
49%
नवेगाव
21%
घोडझरी
19%
असलमेंढा
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?
Anonymous Quiz
10%
सिंधुदुर्ग
27%
कणकवली
60%
राजेवाडी
4%
वसई
गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous Quiz
16%
भंडारा
38%
गोंदिया
41%
गडचिरोली
5%
चंद्रपूर
पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका | Police Bharti 2024 Question Papers

🗓 आज दिनांक 7 जुलै 2024 चे पेपर्स 👇

https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2024-question-papers-download-link/

https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2024-question-papers-download-link/

👆आज झालेले पोलीस भरती प्रश्नपत्रिका जसजसे उपलब्ध होतील तसतसे येथे प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येतील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑 वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ..
🛑 विनेश फोगट ने स्पेन ग्रांपीमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले..
🛑 ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती.

👉 जिल्हा परिषदेतील साडेतीन हजार पदांचा समावेश.

👉 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
#TET ऑगस्ट end किंवा सप्टेंबर महिन्यात होणारं आहे .. नियोजपूर्वक कार्यवाही सुरू आहे.. तयारी सुरू ठेवा..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🛑 तलाठी भरतीमधील गैरप्रकाराचा तपास संथ.
━━━━━━༺༻━━━━━━
Join
@SaralsewaExam
🛑 महाराष्ट्र राज्याचे नवे पर्यटन धोरण..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
शीखांचे पवित्र स्थळ 'सुवर्ण मंदीर' हे कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
2%
पटियाळा
11%
चंदिगढ
85%
अमृतसर
1%
भटिंडा
खालीलपैकी पालघर जिल्हाचा अचूक पिन कोड ओळखा ?? 🤔🤔
Anonymous Quiz
9%
405808
45%
402150
41%
401403
5%
401506
खंडोबाचे प्रसिध्द देवस्थान असलेले जेंजुरी हे ठिकाण या नदीकाठावर वसले आहे?
Anonymous Quiz
38%
कऱ्हा
36%
प्रवरा
16%
मोणी
9%
सीना
नुकत्याच झालेल्या लोकसभा(2024) निवडणुकीत किती महिलांनी विजय मिळवला आहे?
Anonymous Quiz
15%
67
62%
74
20%
79
3%
80
भारत आणि कतार यांच्यातील गुंतवणुकीवरील संयुक्त कार्य दलाची (JTFI) पहिली बैठक कोठे झाली?
Anonymous Quiz
32%
नवी दिल्ली
43%
दोहा
20%
चेन्नई
5%
बेंगळुरू
चंद्रासाठी प्रमाणित वेळ प्रणाली विकसित करण्यासाठी नासाने कोणत्या अंतराळ संस्थेशी सहकार्य केले?
Anonymous Quiz
32%
इस्रो
34%
JAXA
22%
CNSA
12%
ESA
जगप्रसिद्ध 'खजुराहो' (Khajuraho) लेणी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
14%
राजस्थान
70%
मध्यप्रदेश
13%
बिहार
3%
यापैकी नाही
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?
Anonymous Quiz
19%
सांगली
21%
सातारा
44%
रायगड
16%
रत्नागिरी
2024/09/29 19:37:03
Back to Top
HTML Embed Code: