Telegram Web Link
कारागृह भरती बाबतीत..

8 ते 11 जुलैला कागदपत्र तपासणी.
गैरप्रकार रोखण्यासाठी आता तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाइन होणार.
दर वर्षाला 50 लाख नोकऱ्या तयार करा..

पंतप्रधानाच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना..
#SET परीक्षा निकाल बाबतीत..

7 एप्रिल 2024 रोजी झालेली.
मराठा आरक्षण नंतरही अर्ज #EWS प्रवर्गात..
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या तीर्थस्थान जीर्णोद्वार आणि अध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान प्रसाद योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील घृष्णेश्वर मंदिराचा सामावेश करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
48%
(A) छत्रपती संभाजीनगर
19%
(B) नांदेड
29%
(C) हिंगोली
3%
(D) परभणी
जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनूसार २०२३ मध्ये वार्षिक तापमानात सरासरी किती अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे?
Anonymous Quiz
11%
(A) १.५६
49%
(B) १.५४
32%
(C) १.४५
8%
(D) २.७०
जागतिक हवामन संस्थेच्या माहितीनुसार कोणते वर्षे हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्षे ठरले आहे?
Anonymous Quiz
7%
(A) २०२२
73%
(B) २०२३
17%
(C) २०२१
2%
(D) २०२०
हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तिर्ण पट्ट्यास काय नाव आहे?
Anonymous Quiz
20%
अंतर कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा
22%
पश्चिम जेटस्ट्रिम
56%
विषुववृत्तीय कमी दाब प ट्टा
2%
यापैकी नाही
कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
24%
गुजरात
40%
राजस्थान
20%
महाराष्ट्र
15%
आंध्रप्रदेश
खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 80 टक्के पेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकारच्या आहे?
Anonymous Quiz
20%
सोलापूर
50%
कोल्हापूर
23%
सातारा
8%
पुणे
🌏 भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे

🌏बंदरे - राज्य🌏

1) कांडला - गुजरात
2) मुंबई - महाराष्ट्र
3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्
4) मार्मागोवा - गोवा
5) कोचीन - केरळ
6) तुतीकोरीन - तमिळनाडू
7) चेन्नई - तामीळनाडू
8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश
9) पॅरादीप - ओडिसा
10)न्यू मंगलोर - कर्नाटक
11) एन्नोर - आंध्रप्रदेश
12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल
13) हल्दिया - पश्चिम बंगाल
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌞 सौर ऊर्जेपासून सर्वाधिक वीज निर्मिती करणारे देश क्रमाने...🌍

1 ) चीन

2 ) अमेरिका

3 ) भारत

4 ) जपान

5 ) जर्मनी
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी जाताना सूचना...
━━━━━━༺༻━━━━━━
🚨Join
@ONLY_Khaki100
Police Bharti Papers.pdf
24.2 MB
🛑 25 जिल्ह्यांतील मागील पोलिस भरती पेपर्स PDF

👉 नक्की पाहून जा फायदा होईल.
━━━━━━༺༻━━━━━━
🚨Join @ONLY_Khaki100
EWS, SEBC व OBC वर्गांसाठी निर्णय.

विद्यार्थिनींना 100% शुल्क प्रतिपूर्ती
.
परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना तीन ते पाच वर्षे तुरुंगवास..
2024/10/02 04:20:28
Back to Top
HTML Embed Code: