Telegram Web Link
पोलीस भरती जिल्हा नोट्स तसेच Test सिरीज कोर्स साठी आजच्या दिवस ऑफर

👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस भरती 2024👮‍♀️

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 3️⃣6️⃣

🚩🚩 पोलीस भरती Test 🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 5️⃣9️⃣

👆 हे सर्व 🤩 ऑफर मिळवण्याची आज शेवटची संधी... उद्या पासून फी 150₹ असेल 🔥

⚠️ ऑफर आजच्या दिवस उपलब्ध ⚠️

📋प्रत्येक Test एकूण
5️⃣ वेळा सोडवू शकता,

6️⃣ महिने Validity आहे 🔥

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 जागतिक महत्वाचे दिन👇

◾️  ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस.

◾️  १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस.

◾️  २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस.

◾️  २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस.

◾️  ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस.

◾️  ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन.

◾️  २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस.

◾️  २१ मार्च - जागतिक कविता दिवस.

◾️   २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस.

◾️ २२ मार्च - जागतिक जल दिवस

◾️ २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन.

◾️   ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन.

◾️  २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस.

◾️  २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन .

◾️  २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस.

◾️  ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस.

◾️  १५ मे - जागतिक कुटुंब दिन.

◾️ २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस .

◾️  ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन.

◾️ १ जून - वैश्विक पालक दिन.

◾️  ५ जून - जागतिक पर्यावरण दिन.

◾️ ८ जून - जागतिक महासागर दिन.

◾️  १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन.

◾️  १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस.

◾️ १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन.

◾️  २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस .

◾️  २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन.

  ◾️ २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस.

◾️ ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन.

◾️  १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन.

◾️  १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस.

◾️  १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन.

◾️  १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन.

◾️  २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस.

◾️  ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.

◾️ १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन.

◾️  १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस.

◾️  २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन.

◾️  २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस.

◾️  १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन.

◾️ २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन.

◾️  ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन.

◾️ ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन.

◾️ ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन.

◾️  १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन.

◾️  ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन.

◾️ १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस.
 
◾️ १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन.

◾️ १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस.

◾️ २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस.

◾️ ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन.

◾️ ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस.

◾️  १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन.

◾️ १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन.

◾️  १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस.

◾️ १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस.

◾️  २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन

◾️ २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस.

◾️  २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस.

◾️  २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस .

◾️ ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस .

◾️  ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन.

◾️  ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन .

◾️ ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस.

◾️  ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन.

◾️ १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस.

◾️ ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस.

◾️ १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस.

◾️ २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस.

◾️ २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
📱 व्हाट्सअप्पवर वाचा चालू घडामोडी नोट्स

Daily चालू घडामोडी 🆓 नोट्स 👇

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1027

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1027

👆 कोणतीही फसवणूक नाही वरील लिंकवर Click करून चेक करा आणि Follow करा.

नोट्स आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
WCD (जलसंधारण) हॉलतिकिट उपलब्ध | WCD Exam HallTicket

हॉलतिकीट Download Link 👇👇

https://chalughadamodimpsc.com/maha-wcd-exam-hallticket-download-link/

https://chalughadamodimpsc.com/maha-wcd-exam-hallticket-download-link/

👆 हॉलतिकीट Download करण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.🤳

🌏 
www. chalughadamodimpsc. com

👆👆 ( दररोज 📝 Free Test साठी वेबसाईट Google सर्च करा ) 👆👆

  
😀             🗂              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरांमध्ये आहे ?
Anonymous Quiz
9%
पुणे-मुंबई
8%
औरंगाबाद-लातूर
10%
सोलापूर-कोल्हापूर
73%
मुंबई-नागपूर
. 🟠 चांदोली राष्ट्रीय उद्यान 🟠

◾️सांगली, 
◾️सातारा, 
◾️कोल्हापूर
 व 
◾️रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे.

🪵 वारणा नदीचा उगम येथेच होतो.

🪵१७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

🪵 चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.

🪵 चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे

🪴वनऔषधी वनस्पती
ऐन,बेहडा,जांभूळ,हिरडा,पांगारा.फणस.माड,उंबर,आवळा,आंबा,आपटा,असे वृक्ष आणिअडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत.

🐅 प्राणी -
पट्टेवाले आणि बिबट्या ,वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकुत्री,शेकरु, खवले मांजर, तृण, हरिण इत्यादी वन्य प्राणी आढळतात.

🦚 पक्षी-
महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, गरुड, ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, सातभा‌ई, सुतार, भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, कोकिळ, सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, चातक व बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात .

महाराष्ट्र व भारताचा भूगोल चॅनेल लिंक 👇

🌏 Join
@BhugolMpsc
🌏 Join @BhugolMpsc

(आपल्या सर्व मित्रांना नक्की पाठवा)
पोलीस भरती जिल्हा नोट्स तसेच Test सिरीज कोर्स साठी आजच्या दिवस ऑफर

👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस भरती 2024👮‍♀️

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 3️⃣6️⃣
(फक्त 1 ₹ मध्ये 1 जिल्हा नोट्स)

🚩🚩 पोलीस भरती Test 🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 5️⃣9️⃣

👆 हे सर्व 🤩 ऑफर मिळवण्याची आज शेवटची संधी... उद्या पासून फी 150₹ असेल 🔥

⚠️ ऑफर आजच्या दिवस उपलब्ध ⚠️

📋प्रत्येक Test एकूण
5️⃣ वेळा सोडवू शकता,

6️⃣ महिने Validity आहे 🔥

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#WRD लवकरच नियुक्त पत्र मिळणार..
ee0c786b-d8a3-43eb-904c-c342637033b8.pdf
3.1 MB
आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभाग मधील आरोग्य संबधीत पदभरती मध्ये NRHM मधील कर्मचाऱ्यांना 30% जागा राखीव ठेवणं समावेशन करणे बाबत..
T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीचे आयोजन‌.
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री..
सगेसोयरे अधिसुचनेवर ८ लाखांहून जास्त हरकती..
खारे व मतलई वारे या नावाने ओळखले जातात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
7%
Doldrum
44%
Horse lattitute
41%
Doctor
8%
Polar winds
कोणते वारे हे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाज करत वाहतात त्यांना काय म्हणतात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
22%
गरजणारे चाळीस
36%
खवळलेले पन्नास
33%
किंचाळणारे साठ
9%
वरीलपैकी एकही नाही
योग्य विधान निवडा..
1)सौर ऊर्जेमध्ये महाराष्ट्रात औरंगाबाद अग्रेसर आहे..
2) तर पवन उर्जेमध्ये सातारा अग्रेसर आहे.
Anonymous Quiz
34%
दोन्ही योग्य
16%
1 योग्य
42%
दोन्ही अयोग्य
8%
2 अयोग्य
2024/09/29 13:21:32
Back to Top
HTML Embed Code: