Telegram Web Link
रंधा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
47%
अहमदनगर
14%
पुणे
28%
गडचिरोली
11%
कोल्हापूर
उभादांडा हे पुळन कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
21%
रत्नागिरी
30%
रायगड
45%
सिंधुदुर्ग
4%
पालघर
🌏 चौथ्यांदा चंद्राबाबू नायडू होणार मुख्यमंत्री.

◾️पवन कल्याण उपमुख्यमंत्री होणार.
🌏 महाविद्यालयांना आता वर्षातून दोनदा प्रवेश देण्याची मुभा..
🌏 कारागृह विभाग भरती..
🌏 तलाठी भरती धाराशिव ( उस्मानाबाद )
🌏 आदिवासी विभाग जाहिरात #SEBC आरक्षणासह सुधारित होऊन येईल
🌏 शिक्षक भरती सुरू होणार..
समाजकल्याण_अधिकारी_गट_ब_पेपर्स.pdf
1 MB
🌏 समाजकल्याण अधिकारी गट-ब मागील पेपर..

◾️2009 & 2012 साली झालेले एकत्रित..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😵‍💫गोंधळात टाकणार तालुके😵‍💫

⚪️  गंगापूर         -      छ. संभाजीनगर

⚪️  गंगाखेड       -           परभणी
@BhugolMpsc
🟣 शिरुळ अनंतपाळ  -    लातूर

🟣  शिरुर           -          पुणे, बीड

🔵  मुदखेड        -          नांदेड

🔵  मुखेड       -          नांदेड
@BhugolMpsc
🟢 भोकर        -          नांदेड

🟢  भोकरदन    -         जालना

🟠  मोखाडा      -        पालघर

🟠  मोताळा      -        बुलढाणा 
@BhugolMpsc
🟡  सडक अर्जुनी  -     गोंदिया

🟡  अर्जुनी मोरगाव  -   गोंदिया

🔴  देवळी            -      वर्धा

🔴  देवळा           -     नाशिक
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024
🌏 24 जूनपासून संसदेचे अधिवेशन.

◾️ लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान होणार...

◾️ राज्यसभा चे अधिवेशन 27 जून ते 3 जुलै दरम्यान होणार..
🌏 2018-19 नंतर कृषी क्षेत्राची झाली 5 वर्षातील सर्वात कमी वाढ.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🌏 भारत : स्थान व विस्तार 🌏

◾️भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे.

◾️अक्षवृत्तीय स्थान : ८० ४' उत्तर ते ३७० ६' उत्तर अक्षवृत्त

◾️रेखावृत्तीय स्थान : ६८०७' पूर्व ते ९७० २५' पूर्व रेखावृत्त

◾️सर्वांत दक्षिणेकडील टोक : इंदिरा पॉईंट (६०४५' उत्तर अक्षवृत्त)

◾️पूर्व पश्चिम जास्तीत जास्त अंतर : २९३३ किमी

◾️दक्षिण-उत्तर जास्तीत जास्त अंतर : ३२१४ किमी

◾️क्षेत्रफळ : ३२,८७, २६३ चौरस किमी (जगात सातवा क्रमांक)

◾️भूसीमा लांबी : १५२०० किमी.

◾️सागरी किनारा लांबी : ७,५१७ किमी

◾️सर्वांत उत्तरेकडील स्थान : दफ्तार (जम्मू आणि काश्मीर)

◾️सर्वांत दक्षिणेकडील स्थान : कन्याकुमारी/इंदिरा पॉईंट

◾️सर्वांत पूर्वेकडील स्थान : किबिथू (अरुणाचल प्रदेश)

◾️सर्वांत पश्चिमेकडील स्थान : घुअर मोटा (राजस्थान)

◾️सर्वांत उंच स्थान : के-२ (गॉडवीन ऑस्टिन) (८६११ मी) (काराकोरम रांग)

◾️सर्वांत खोल बिंदू : कुट्टानाद (-२.२ मी) (केरळ)

◾️सागरी सीमा : ६ देशांशी संलग्न

◾️भू सीमा : ७ देशांशी संलग्न

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc ✔️
━━━━━━༺༻━━━━━━
जी - 7 शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
10%
जर्मनी
65%
इटली
21%
भारत
5%
जपान
2024/06/26 04:09:11
Back to Top
HTML Embed Code: