Telegram Web Link
🌏 शिक्षक प्रश्नांबाबत आचारसंहिता संपताच कार्यवाही.
🌏 लोकसभा निकाल..

◾️ उलट करून पण पाहा..

लोकसभा निवडणूक २०२४

काँग्रेस १३
भाजप ९
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८
शिवसेना ७
अपक्ष  १
गुंतवणूकदार कंगाल, 31 लाख कोटी बुडाले..
🌏जागतिक पर्यावरण दिवस : 5 जून🌏

◾️5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन जगभरात 100 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.

◾️थीम 2024 : जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ लवचिकता
या घोषवाक्यासह " आमची जमीन  आमचे भविष्य" आम्ही जनरेशन पुनर्संचयित आहोत, आपल्या ग्रहाच्या परिसंस्थेला बरे करण्याची गंभीर गरज अधोरेखित करते.

◾️थीम 2023 :  Beat Plastic Pollution

◾️थीम 2022 : Only One Earth

◾️संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) 5 जून, 1972 रोजी पहिला जागतिक पर्यावरण दिन  साजरा केला.

◾️सौदी अरेबिया 2024 च्या जागतिक यंदाचे यजमान देश आहे.

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा...

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!
👑🚩
🌏 नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार.

◾️NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब..
🌏 महाराष्ट्र मधील २६ नवे खासदार मराठा.
🌏 IIT बॉम्बे, IIT दिल्ली टॉप 150 यादीत सामील.
शानचे पठार ------------------- या देशात आहे .
Anonymous Quiz
22%
म्यानमार
51%
तिबेट
23%
नेपाळ
4%
पाकिस्तान
भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते?
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्र
22%
केरळ
28%
ओडिशा
36%
पश्चिम बंगाल
महाराष्ट्रातील पहिल्या अस्टकोनातील जैन मंदिर कोठे उभारण्यात येत आहे?
Anonymous Quiz
5%
जालना
57%
संग्रामपूर
23%
नांदेड
16%
जामनेर
येरळा ही........ नदीची उपनदी आहे.
Anonymous Quiz
33%
कृष्णा
32%
भीमा
26%
गोदावरी
9%
तापी
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
Anonymous Quiz
5%
पाऊस
20%
वारा
53%
आर्द्रता
21%
सर्वात महत्वाचा घटक वर नमूद नाही
खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
Anonymous Quiz
49%
कैबूल लामजो राष्ट्रीय उद्यान
25%
केवलदेव घाना
21%
चिल्का सरोवर
4%
नल सरोवर
ZP हॉलतिकीट Download होत आहेत...

📋 काल ज्यांचे हॉलतिकीट Download झाले नाही त्यांनी आज पुन्हा चेक करा. 👇

📝 हॉल तिकीट Download लिंक 👇

https://chalughadamodimpsc.com/zpexamhallticket/

https://chalughadamodimpsc.com/zpexamhallticket/

👆👆 वरील लिंकवर क्लिक करा. हॉल तिकीट Download करण्याची लिंक दिली आहे. 🤳

🌏 
www. chalughadamodimpsc. com

👆👆 ( दररोज 📝 Free Test साठी वेबसाईट Google सर्च करा ) 👆👆

  
😀             🗂              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
75000 पदभरती ०६.०६.२०२४.pdf
854.8 KB
🌏 75 हजार नोकरभरतीचे काय झाले? विभागाकडून मागवली माहिती

◾️ दिनांक - 6 जून 2024

◾️ ज्या विभागाची माहिती आज सकाळी 11 पर्यंत उपलब्ध होणार नाही. त्यांना 3 वाजता बैठकीला बोलावलं आहे..

◾️ राहिलेल्या भरती प्रक्रियाला वेग आला आहे त्यामुळे अभ्यास जोरात सुरु राहुद्या.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 नोकर भरती..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 SRPF ग्रुप 5 दौड मैदानी चाचणी वेळापत्रक..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 नीट चा निकाल वादाच्या भोवऱ्यात..

◾️ उच्चस्तरीय चौकशी करण्याची पालक व विद्यार्थ्यांची मागणी..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏SIAC entrance exam

◾️ पूर्ण माहिती Website वर दिली आहे.

◾️ वेबसाईट :
https://www.siac.org.in/notice-board/admission-notices/siac-cet-2025/
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
2024/10/02 00:39:17
Back to Top
HTML Embed Code: