Telegram Web Link
1.) महाराष्ट्र राज्यात _________ या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
Anonymous Quiz
9%
A. सिंधुदुर्ग
82%
B. गडचिरोली
8%
C. औरंगाबाद
1%
D. सोलापूर
2.) आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडुन पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम
खालीलपैकी कोणता ?
Anonymous Quiz
16%
A. भीमा, वैनगंगा, सीना, सावित्री
34%
B. वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री
42%
C. सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा
8%
D. वैनगंगा, भीमा, सीना, सावित्री
3.) महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे _______ किमी आहे.
Anonymous Quiz
2%
A. 600 किमी
21%
B. 700 किमी
34%
C. 720 किमी
42%
D. 800 किमी
4.) खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील उर्जा निर्मिती केंद्र नाही ?
Anonymous Quiz
15%
A. उरण
30%
B. खापरखेडा
45%
C. अंबरनाथ
10%
D. परळी
5.) _________ ही वर्धा नदीची उपनदी आहे.
Anonymous Quiz
46%
A. पैनगंगा
16%
B. भीमा
32%
C. येरळा
7%
D. पंचगंगा
6.) खालीलपैकी भाताची कोणती जात संकरीत नाही ?
Anonymous Quiz
21%
A. इंद्रायणी
25%
B. जया
28%
C. हंसा
25%
D. हिरामोती
7.) महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये ________ मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते.
Anonymous Quiz
41%
A. काळी
23%
B. तांबडी
24%
C. गाळाची
12%
D. जांभी
8.) _________ या सरोवराची निर्मिती उलकापातामधून झालेली आहे.
Anonymous Quiz
16%
A. चिलका
72%
B. लोणार
9%
C. सांभार
3%
D. पुलीकेत
9.) माथेरान हे _______ वस्तीचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
5%
A. रेषीय
10%
B. जुळी
20%
C. गोलाकार
65%
D. डोंगरमाथा
10.) महाराष्ट्रातील ______ येथे सर्वात जास्त पाउस पडतो.
Anonymous Quiz
9%
A. चिखलदरा
10%
B. तोरणमाळ
78%
C. आंबोली
3%
D. गडचिरोली
PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा महत्वपूर्ण Update 👇

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1305

👆 अशाच सर्वच स्पर्धा परीक्षा Updates साठी लगेच 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 करा. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 आगामी राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️

👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये... Explanation मुळे जवळपास 1000+ प्रश्नांची तयारी. 📊



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
BMC नवीन भरती 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी नवीन भरती

🪙 BMC भरती प्रक्रियेसंदर्भाची पहा सर्व माहिती 👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/bmc-mcgm-recruitment-2024-apply-link/

👆 अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, Age Calculator, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महारष्ट्रातील एकूण जलसिंचन क्षेत्रापैकी सुमारे ___टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्याने भिजविले जाते?
Anonymous Quiz
37%
५६%
43%
२३%
16%
१५%
4%
८%
पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी भरती परिकल्पना [Tidal Hypothesis] पुढीलपैकी कोणत्या तत्त्ववेत्त्याने मांडली?
Anonymous Quiz
11%
चेंबरलीन
31%
लाप्लास
47%
जेम्स जीन्स
11%
इमॅन्युएल कांट
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भिलार हे पुस्तकाचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
72%
सातारा
15%
कोल्हापूर
10%
भंडारा
3%
यवतमाळ
हळदीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे.
Anonymous Quiz
7%
कोल्हापूर
81%
सांगली
11%
सोलापूर
1%
पुणे
राज्यात 359 दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी

🔰 दिव्यांग कल्याण आयुक्तांचा आदेश

📱 𝐉𝐎𝐈𝐍 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/09/27 23:20:28
Back to Top
HTML Embed Code: