Telegram Web Link
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 200 जागांसाठी भरती | Raigad DCC Bank Bharti

‼️ अर्ज करण्याचे शेवटचे 2 दिवस ‼️

🪙 भरती प्रक्रियेसंदर्भाची पहा सर्व माहिती👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/raigad-dcc-bank-bharti-apply-link/

👆 अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, Age Calculator, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
49%
मुंबई शहर
35%
मुंबई उपनगर
8%
हिंगोली
8%
धुळे
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो ईटर्स म्हटले जाते ?
Anonymous Quiz
9%
फॉन
68%
चीनुक
16%
आंधी
7%
बर्ग
बरसाना बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
17%
राजस्थान
48%
उत्तर प्रदेश
30%
मध्य प्रदेश
5%
तामिळनाडू
📲 IMP स्पर्धा परीक्षा Updates 👇

🔰 सर्व ZP मेरिट लिस्ट, निकाल, अंतिम निवड & प्रतीक्षा यादी 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1224

🔰 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदाच्या जाहिराती बाबत👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1231

🔰 उपजिल्हाधिकार्‍यांच्या पदोन्नत्यांचा मार्ग अखेर मोकळा👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1230

🔰 तलाठी पायाभूत प्रशिक्षण कालावधी सुधारणा👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1227

🔰 कल्याण डोंबिवली महानगरपालिका गट ब आणि गट क रिक्त पदांचा तपशील. 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1214

📱 अशाच महत्वपूर्ण स्पर्धा परीक्षा अपडेट्स Whatsapp वर मिळवा.📲 𝐉𝐎𝐈𝐍 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आरोग्य सेवक 50% पुणे, आरोग्य सेवक 40% पालघर, कनिष्ठ सहाय्यक पालघर अंतिम निकाल जाहीर

🔰 पहा संपूर्ण यादी (सर्वांचे मार्क्स) 👇

https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/

👆 सर्व ZP चे, मेरिट लिस्ट, निकाल, अंतिम निवड, प्रतीक्षा यादी, DV यादी, वरील लिंकवर उपलब्ध केले आहेत. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल
🌏 डिजीटल कृषी मिशन
🌏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या शिक्षणामुळे आम्ही खूप पुढे गेलो. तुमचं प्रेम आणि पाठिंबा कधीच विसरू शकत नाही... सर्व शिक्षक लोकांना समर्पित..💐💐
🌏 अफगाणिस्तान मध्ये स्त्रियांवर प्रचंड बंधने आणणारा तालिबान यांनी आणलेला नैतिकता कायदा..
🌏 बॉम्बर ड्रोन..

👉 भारताने बनविले हवेतून क्षेपणास्त्र डागणारे ड्रोन
🌏 सांगलीच्या सचिन खिलारिचे पॅरिसमध्ये चंदेरी यश...

👉 तिरंदाज हरविंदर सिंगने सुवर्ण पदक पटकावले
..
🌏 शक्तीपिठ महामार्ग तोटे आणि पर्याय
या बाबत लेख..

👉 नक्की वाचा..
🌏 अकोले, जि. अहमदनगर तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण करणेबाबत

🛑 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर)

◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे)

◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा)

◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे जिल्हा)

◾️तोतलाडोह : मेघदूत जलाशय (नागपूर जिल्हा)

◾️भाटघर : येसाजी कंक (पुणे जिल्हा)

◾️मुळा : ज्ञानेश्वर सागर (अहमदनगर जिल्हा)

◾️मांजरा : निजाम सागर (लातूर जिल्हा)

◾️कोयना : शिवाजी सागर ( सातारा जिल्हा)

◾️राधानगरी: लक्ष्मी सागर (कोल्हापूर )

◾️तानसा : जगन्नाथ शंकरशेठ (ठाणे)

◾️तापी प्रकल्प : मुक्ताई सागर (जळगाव)

◾️माणिक डोह : शहाजी सागर (पुणे )

◾️चांदोली : वसंत सागर ( सांगली, कोल्हापूर)

◾️उजनी : यशवंत सागर (सोलापूर)

◾️दूधगंगा : राजर्षी शाहू सागर ( कोल्हापूर)

◾️विष्णुपुरी : शंकर सागर (नांदेड)

◾️वैतरणा : मोडक सागर (ठाणे)

भंडारदरा जलाशयाला अगोदर आर्थर जलाशय नावाने ओळखला जात होता
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
जिल्हा न्यायालय निकाल जाहीर | District Court Result

⚙️ विविध जिह्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत.. जसजसे निकाल जाहीर होतील तसतसे खालील वेबसाईटवर Uploadकरण्यात येतील. वेबसाईट चेक करत राहा. 👇👇

https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून निकालाचे ⚙️ PDF Download करू शकता 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/09/28 15:32:16
Back to Top
HTML Embed Code: