Telegram Web Link
🌏 पोलीस दलामधील विविध व्यक्ती ना भेटलेले पदक..
🌏 विनेशची याचिका फेटाळली, रौप्य पदक मिळणार नाही!
🌏 स्वातंत्र्य... आपले आणि त्यांचे!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❣️15 ऑगस्ट ❣️🇮🇳🇮🇳🇮🇳

देशात आज साजरा होत आहे 7️⃣8️⃣ वा स्वातंत्र्यदिन.

''2️⃣0️⃣4️⃣7️⃣ चा विकसित भारत'' अशी यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची संकल्पना.

सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

#IndependenceDay2024 🇮🇳
🌏 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रामसर स्थळांच्या यादीत भारताच्या आणखी 3 पाणथळ प्रदेशांचा झाला समावेश.

🛑 भारतातील रामसर स्थळांची संख्या आता पोहोचली 85 वर

◾️केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली माहिती.

🛑 समाविष्ट केलेले रामस्थळ क्षेत्रे

◾️तमिळनाडू - नांजरायन पक्षी अभयारण्य आणि काझुवेली पक्षी अभयारण्य

◾️मध्यप्रदेश - तवा जलाशय
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
नुकतेच रामसर यादीत समाविष्ट झालेले तवा जलाशय हे कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
26%
तामिळनाडू
17%
गुजरात
51%
मध्यप्रदेश
5%
उत्तर प्रदेश
भारतात सर्वाधिक रामसर स्थळे हे कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
8%
केरळ
31%
उत्तर प्रदेश
19%
महाराष्ट्र
43%
तामिळनाडू
भारतात आता एकूण किती रामसर स्थळे झाली आहेत ?
Anonymous Quiz
7%
80
69%
85
19%
87
5%
89
खालीलपैकी कोणते वर्ष 'शेतकरी उत्पादक संघटनांचे वर्ष' म्हणून साजरे केले?*
Anonymous Quiz
11%
2011
31%
2012
34%
2013
24%
2014
भारतातील एकूण ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत?
Anonymous Quiz
38%
05
22%
04
10%
09
30%
03
महाराष्ट्रातील सर्वात जास्त भुईमुगाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
29%
अहमदनगर
12%
पुणे
46%
जळगाव
13%
नांदेड
मनोरी ची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?
Anonymous Quiz
15%
माहीम
45%
उल्हास
34%
दहिसर
6%
तानसा
🌏 पोलीास भरतीत 3,924 पदांसाठी पावणेतीन लाख महिलांचे अर्ज..
━━━━━━༺༻━━━━━━
🚨Join @ONLY_Khaki100
🌏 सुपर ब्लू मून..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 सेंट मार्टिन बेट..

👉 नक्की वाचून घ्या.

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
2024/10/04 01:26:52
Back to Top
HTML Embed Code: