पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी भरती परिकल्पना [Tidal Hypothesis] पुढीलपैकी कोणत्या तत्त्ववेत्त्याने मांडली?
Anonymous Quiz
10%
चेंबरलीन
31%
लाप्लास
47%
जेम्स जीन्स
12%
इमॅन्युएल कांट
लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय ?
Anonymous Quiz
59%
नाईल
12%
गंगा
10%
कोलोरॅडो
20%
अॅमेझॉन
ग्रामीण वस्तीचा स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता?
Anonymous Quiz
47%
पाण्याची उपलब्धता
28%
उद्योग
14%
खनिजे
11%
वाहतूक
डिजिटल भारत निधी (DBN) उपक्रमाचा प्राथमिक उद्देश काय आहे?
Anonymous Quiz
5%
शहरी भागात दूरसंचार सेवा वाढवणे
67%
दुर्गम आणि ग्रामीण भागात दूरसंचार नेटवर्क वाढवणे
24%
आदिवासी भागात डिजिटल साक्षरता वाढवणे
4%
पूरग्रस्त भागातील मुलांना स्कूल किट देणे
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?
Anonymous Quiz
7%
नागपूर
11%
मुंबई
13%
कोलकाता
68%
नवी दिल्ली
साहित्य संमेलन व स्थळ यातील अयोग्य जोडी ओळखा ?
Anonymous Quiz
9%
95 वे साहित्य संमेलन - लातूर
16%
96 वे साहित्य संमेलन - वर्धा
59%
97 वे साहित्य संमेलन - पुणे
16%
98 वे साहित्य संमेलन - नवी दिल्ली
नवी दिल्ली येथे किती वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे?
Anonymous Quiz
11%
50
24%
60
58%
70
6%
80
https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-final-result-waiting-list-download-link/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
Maha WRD Revised Waiting List | WRD सुधारित प्रतीक्षा यादी जाहीर - Chalu Ghadamodi
● Maha WRD Final Result & Waiting List
🛑 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏
🌊 कोयना = शिवाजी सागर - (कोयना) (सातारा)
🌊 जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर
🌊 बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड
🌊 भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर
🌊 गंगापूर = (गोदावरी) नाशिक
🌊 राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर
🌊 मोडकसागर = (वैतरणा) ठाणे
🌊 उजनी = (भीमा) सोलापूर
🌊 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर
🌊 यशवंत धरण = ( बोर ) वर्धा
🌊 खडकवासला = ( मुठा ) पुणे
🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️
🌊 कोयना = शिवाजी सागर - (कोयना) (सातारा)
🌊 जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर
🌊 बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड
🌊 भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर
🌊 गंगापूर = (गोदावरी) नाशिक
🌊 राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर
🌊 मोडकसागर = (वैतरणा) ठाणे
🌊 उजनी = (भीमा) सोलापूर
🌊 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर
🌊 यशवंत धरण = ( बोर ) वर्धा
🌊 खडकवासला = ( मुठा ) पुणे
🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️
कृषी सेवक कोल्हापूर & लातूर विभागाचे अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेले आहे.. 👇 👇
https://chalughadamodimpsc.com/krushi-sevak-selection-and-waiting-list-download-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️ PDF 📥 Download करू शकता. इतर निकाल देखील या लिंकवर उपलब्ध होतील.. चेक करत राहा.
https://chalughadamodimpsc.com/krushi-sevak-selection-and-waiting-list-download-link/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
जिल्हा परिषद भरती निकाल जाहीर || ZP Bharti Result - Chalu Ghadamodi
ZP Recruitment 2023
(फक्त 1 ₹ मध्ये 1 जिल्हा नोट्स)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
Anonymous Quiz
72%
कोल्हापूर
12%
सातारा
12%
रत्नागिरी
3%
सिंधुदुर्ग
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
23%
नदी
41%
हिमनदी
25%
समुद्र लाटा
10%
भूमिगत पाणी
ठाणे-पालघर जिल्ह्यांतील काही प्रसिद्ध ठिकाणांपैकी अयोग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
24%
सोपारा - अशोकाचा शिलालेख व स्तूप
31%
वसई चा भूईकोट किल्ला
29%
जव्हार - जयविलास राजवाडा
16%
अशेरी - उदवाडा रम्य ठिकाण