विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव....
Anonymous Quiz
40%
दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक
38%
गडगडासह मोठा पाउस
18%
वेगवान वारे
4%
थंड रात्री
महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारीचे लागवड क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
64%
सोलापूर
21%
अहमदनगर
13%
सातारा
3%
नागपूर
दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगररांग व उत्तरेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान ...................नदी वाहते.
Anonymous Quiz
25%
गोदावरी
23%
भीमा
45%
तापी
8%
वैनगंगा
🛑 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जिल्हा न्यायालय निकाल जाहीर | District Court Result
✅ कनिष्ठ लिपिक (सर्व जिल्हे) निकाल 👇
https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/
✅ शिपाई/हमाल निकाल (सर्व जिल्हे) 👇
https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून निकालाचे⚙️ PDF Download करू शकता 👆
https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/
https://chalughadamodimpsc.com/district-court-result-download-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून निकालाचे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
District Court Result | जिल्हा न्यायालय निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
जिल्हा न्यायालय भरती 2024
जिल्हा न्यायालय सुधारित रिस्पॉन्स शीट / Answer Key उपलब्ध
➡️ तुमची सुधारित रिस्पॉन्स शीट Download करून पहा किती मार्क्स आलेत 👇👇
https://chalughadamodimpsc.com/district-court-revised-response-sheet-download-link/
👆 👆 वरील लिंकवर क्लिक करा. सुधारित रिस्पॉन्स शीट Download करण्याची लिंक दिली आहे. 🤳
https://chalughadamodimpsc.com/district-court-revised-response-sheet-download-link/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
District Court Revised Response Sheet | जिल्हा न्यालालय भरती सुधारित रिस्पॉन्स शीट उपलब्ध - Chalu Ghadamodi
District Court Bharti Revised Response Sheet
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
◾️GPS आधारित उपग्रहांचा वापर करून टोल वसूल केला जाणार
◾️टोल वसुलीमुळे होणारी ट्रॅफिक जाम कमी होण्यास मदत होईल...
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
◾️टोल वसुलीमुळे होणारी ट्रॅफिक जाम कमी होण्यास मदत होईल...
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🌏 नाशिक आणी जालना महानगरपालिका जाहिरात बाबतीत..
◾️ नवीन 29 व्या जालना महानगरपालिकेच्या 480 विविध पदांना मान्यता देण्यात आली..
◾️ दोन्हीही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होतील..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
◾️ नवीन 29 व्या जालना महानगरपालिकेच्या 480 विविध पदांना मान्यता देण्यात आली..
◾️ दोन्हीही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होतील..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
. 🟠 म्हशीच्या जाती व राज्य 🟠
🔸मुऱ्हा :- हरियाणा
🔹सुरती :- गुजरात
🔸तराई. :- उत्तर प्रदेश
🔹तोडा :- तामिळनाडू
🔸महेसना :- गुजरात
🔹भादवरी :-उत्तर प्रदेश
🔸निलिरवी :- पंजाब
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🔸मुऱ्हा :- हरियाणा
🔹सुरती :- गुजरात
🔸तराई. :- उत्तर प्रदेश
🔹तोडा :- तामिळनाडू
🔸महेसना :- गुजरात
🔹भादवरी :-उत्तर प्रदेश
🔸निलिरवी :- पंजाब
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
महाराष्ट्रात डाळ व तेलगिरण्या प्रामुख्याने ............. या भागात आढळतात.
Anonymous Quiz
16%
भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली
24%
ठाणे, रायगड आणि रत्नागिरी
30%
विदर्भ, कोल्हापूर आणि सातारा
30%
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश
महाराष्ट्राच्या नदी प्रणाली बाबत कोणते विधान चूक आहे?
Anonymous Quiz
9%
गोदावरी महाराष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते
20%
उत्तरेकडील मोठ्या दोन नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात.
20%
परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत.
51%
वरीलपैकी सर्व बरोबर
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://chalughadamodimpsc.com/nagar-rachna-bharti-2024/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
Nagar Rachna Bharti 2024 | नगर रचना 2024 जाहिरात प्रसिद्ध | DTP Maharashtra Recruitment 2024 - Chalu Ghadamodi
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 आसाममधील 'मोइदम्स' जागतिक वारसा स्थळ.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
🌏 आसामचे 'मोइदाम्स' UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट
◾️दिल्लीत मध्ये असलेल्या जागतिक वारसा समितीच्या 46 वी बैठक सुरू आहे त्यात ही घोषणा करण्यात आली.
◾️युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणारी ईशान्येकडील पहिली सांस्कृतिक संपत्ती आहे
◾️मोइडम्स हे एक प्रकारचे अनोखे दफन ढिगारे आहेत, ज्याची रचना पिरॅमिडसारखी आहे.
◾️आसामवर सुमारे 600 वर्षे राज्य करणाऱ्या "ताई-अहोम" राजघराण्याने त्यांचा वापर केला होता.
🔖 हे वाचा - महत्वाचे आहे 🔖
⭐️ जागतिक वारसा स्थळे ⭐️
◾️ऐतिहासिक वास्तू, खुणा आणि पुरातत्वीय स्थानांसह सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि विविध जागतिक वारसा साजरा करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे
◾️ World Heritage Day सुरवात 1983 पासून सुरवात झाली
🚫 हे लक्षात ठेवा 🚫
➖➖➖➖➖➖➖
◾️जागतिक वारसा दिवस : 18 एप्रिल
◾️भारतात एकूण 43 जागतिक वारसा स्थळे
◾️जगात एकूण : 1200 जागतिक वारसा स्थळे
◾️भारतातील पाहिले :1983 मध्ये अजिंठा, वेरूळ दोघांनाही आणि आग्रा लाल किल्ला
◾️इटली मध्ये : 59 स्थळे आहेत (पहिला नंबर)
◾️चीन मध्ये :57 स्थळे (दुसरा नंबर)
◾️फ्रान्स आणि जर्मनी : 52 स्थळे ( तिसरा)
◾️भारत : 43 स्थळे ( सहावा क्रमांक)
◾️भारतातील 2023 मध्ये दोन ठिकाणांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला होता
🔥शांतिनिकेतन : पश्चिम बंगाल
🔥होईसळेश्वर मंदिर : कर्नाटक
◾️भारतातील 2024 मध्ये ◾️
🔥 'मोइदाम्स' : आसाम ला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे ( सांस्कृतिक मध्ये येते)
भारताच्या शेजारील देशांच्या कडे किती वारसा स्थळे आहेत
◾️पाकिस्तान : 6 वारसा स्थळे
◾️नेपाळ : 4 वारसा स्थळे
◾️अफगाणिस्तान : 2 वारसा स्थळे
◾️चीन : 57 वारसा स्थळे
◾️श्रीलंका : 8 वारसा स्थळे
◾️म्यानमार : 2 वारसा स्थळे
◾️बांग्लादेश : 3 वारसा स्थळे
🛑 भारतात 43 वारसा स्थळे आहेत त्यापैकी
✅ सांस्कृतिक वारसा स्थळे: > 35 आहेत
✅ नैसर्गिक वारसा स्थळे :> 7 आहेत
✅ मिश्र वारसा स्थळे :>1 आहे
मोइदाम्स' : आसाम हे सांस्कृतिक वारसा स्थळ मध्ये येते
🛑 महाराष्ट्रात एकूण 5 जगतील वारसा स्थळे आहेत आहेत
◾️1983: अजिंठा ,1983: वेरूळ ( सांस्कृतिक)
◾️1986 : घरापुरी (एलिफनंटा ) लेणी ( सांस्कृतिक)
◾️2004 : CST मुंबई ( सांस्कृतिक)
◾️2012 : पश्चिम घाट ( नैसर्गिक)
◾️2018 : मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प ( सांस्कृतिक)
#Update
🛑 याच्यावर नेहमी प्रश्न येतो लक्षात ठेवा