भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती?
Anonymous Quiz
25%
औरंगाबाद
11%
ठाणे
46%
नागपूर
18%
पुणे
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते ?
Anonymous Quiz
4%
नांदेड
56%
यवतमाळ
17%
रत्नागिरी
23%
चंद्रपूर
प्रवरा नदीवर भंडारदरा येथे ------ नावाचा धबधबा आहे.
Anonymous Quiz
13%
मार्लेश्वर
36%
लिंगमळा
20%
सौताडा
30%
रंधा
खाली दिलेल्या जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यातून गोदावरी वाहते ?
Anonymous Quiz
24%
नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड.
20%
ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर.
51%
नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना , बीड, परभणी, नांदेड.
5%
अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी.
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous Quiz
9%
सागवान
12%
साल
72%
पॉपलर
7%
निलगिरी
(MPSC/UPSC पासून शिपाई पर्यंत च्या परीक्षांसाठी उपयुक्त नोट्ससाठी Join करा) 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
' एल निनो ' हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा .....आहे
Anonymous Quiz
15%
आर्जेंटिना
49%
पेरू
30%
ब्राझील
6%
चिली
खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्या करिता प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
26%
सागरेश्वर - सांगली
43%
मेळघाट - अमरावती
15%
तानसा - ठाणे
16%
यापैकी नाही
योग्य विधान निवडा.
1)गुहागर तालुका रत्नागिरी जिल्ह्यात येतो.
2)गुहागर हे पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पश्चिमेकडे आहे.
1)गुहागर तालुका रत्नागिरी जिल्ह्यात येतो.
2)गुहागर हे पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पश्चिमेकडे आहे.
Anonymous Quiz
9%
फक्त 1 योग्य
49%
दोन्ही योग्य
35%
फक्त 2 योग्य
7%
दोन्ही अयोग्य
🛑 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481