Telegram Web Link
खंडोबाचे प्रसिध्द देवस्थान असलेले जेंजुरी हे ठिकाण या नदीकाठावर वसले आहे?
Anonymous Quiz
38%
कऱ्हा
36%
प्रवरा
16%
मोणी
9%
सीना
नुकत्याच झालेल्या लोकसभा(2024) निवडणुकीत किती महिलांनी विजय मिळवला आहे?
Anonymous Quiz
15%
67
62%
74
20%
79
3%
80
भारत आणि कतार यांच्यातील गुंतवणुकीवरील संयुक्त कार्य दलाची (JTFI) पहिली बैठक कोठे झाली?
Anonymous Quiz
32%
नवी दिल्ली
43%
दोहा
20%
चेन्नई
5%
बेंगळुरू
चंद्रासाठी प्रमाणित वेळ प्रणाली विकसित करण्यासाठी नासाने कोणत्या अंतराळ संस्थेशी सहकार्य केले?
Anonymous Quiz
32%
इस्रो
34%
JAXA
22%
CNSA
12%
ESA
जगप्रसिद्ध 'खजुराहो' (Khajuraho) लेणी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
14%
राजस्थान
70%
मध्यप्रदेश
13%
बिहार
3%
यापैकी नाही
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?
Anonymous Quiz
19%
सांगली
21%
सातारा
44%
रायगड
16%
रत्नागिरी
महाराष्ट्र राज्यात ____ या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
Anonymous Quiz
8%
सिंधुदुर्ग
80%
गडचिरोली
10%
औरंगाबाद
2%
सोलापूर
महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे या प्रादेशिक विभागात आहेत.
Anonymous Quiz
44%
खानदेश
36%
कोकण
11%
देश
9%
मराठवाडा
बालभारती_नकाशे,चार्टस,टेबल्स_इ_1_1.PDF
9.7 MB
🗺🌏 6 वी ते 10 वी भूगोल नव्या स्टेट बोर्ड मधील चार्ट्स,टेबल्स,नकाशे एकच PDF

👆PDF नक्की पहाच 👀

#Geography #Notes
━━━━━━༺༻━━━━━━
Join
@BhugolMpsc ✔️
🌎 शक्तिपीठ महामार्ग...🚕
━━━━━━༺༻━━━━━━
◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या

◾️जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.

◾️6 पदरी चा महामार्ग

सुरवात : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र

शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा


━━━━━━༺༻━━━━━━
🌎 समृद्धी महामार्ग....🚕

◾️मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो

◾️जिल्हे : हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो

◾️अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

◾️6 पदरी महामार्ग

सुरवात : आमणे गाव, ठाणे जिल्हा

शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
पोलीस भरती लेखी मार्क्स जाहीर

महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत च्या 7 जुलै 2024 रोजी झालेल्या लेखी परीक्षेच्या विविध घटकांचे लेखी परीक्षेचे Marks (गुणपत्रक) जाहीर झालेले आहे.
👇👇

https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-written-marks-download-link/

https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-written-marks-download-link/

👆वरील लिंकवर Click करून गुणपत्रक Download करू शकता. जसजसे विविध घटकांचे गुणपत्रक उपलब्ध होईल तसतसे या वेबसाईटवर टाकण्यात येईल. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑 Post office advertisement 15 जुलै रोजी येईल..
🛑 युवा धोरणाची घोषणा नावापुरती..
🛑 #SEBC आरक्षण स्पष्टतेनंतर #SET परीक्षा निकाल..
🛑 तर, #NEET ची फेरपरीक्षा!
🛑 ऑलम्पिकसाठी सिंधू ध्वजवाहक..🇮🇳🇮🇳
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाही ?
Anonymous Quiz
16%
1) कुंदनकुलम
26%
2) कल्पक्कम
26%
3) रावत भट्टा
32%
4) नैवेली
भारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा.
अ) महानदी ब) गोदावरी क) कृष्णा ड) नर्मदा
Anonymous Quiz
14%
1) अ, ब, क, ड
36%
2) ब, अ, ड, क
45%
3) ब, क, ड, अ
5%
4) क, ब, ड, अ
2024/10/02 04:21:57
Back to Top
HTML Embed Code: