Telegram Web Link
🏹उत्तर प्रदेशात पहिला skywalk🏹

◾️तुलसी (शबरी) धबधब्यावर उत्तर प्रदेशातील पहिला काचेचा स्काय वॉक पूल पूर्ण झाला

◾️कोदंड जंगलातील धबधब्यावर

◾️खर्च 3.70 कोटी

🏹 आकार रामाच्या धनुष्यबाणाप्रमाणे

◾️धनुष्य आणि बाणाच्या आकारात बनवलेल्या पुलामध्ये खंदकाच्या दिशेने बाणाची लांबी 25 मीटर आहे

◾️ दोन खांबांमधील धनुष्याची रुंदी 35 मीटर आहे

◾️पुलाची भार क्षमता 500 किलो प्रति चौरस मीटर असेल.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🛑 सार्वजनिक परीक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
🛑 NTA प्रमुखांची उचलबांगडी..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
🛑 महाराष्ट्रासह चार‌ राज्यांच्या विधानसभा निवडणूक 11 नोव्हेंबर पूर्वी..

👉 महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, हरियाणा झारखंड विधानसभेची निवडणूक..

━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join @ChaluGhadamodiGk
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑 महाराष्ट्रात आणखीन 9000 महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे असे गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितले..

👉 विधानसभा निवडणुकीनंतर होणार पोलीस भरती..

━━━━━━༺༻━━━━━━
Join
@SaralsewaExam
🛑 सरकारी नोकरीमध्ये निवृत्तीचे वय 60 असावे की नसावे??
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🛑 शक्तीपीठ महामार्ग आहे तरी काय?
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🛑 मुंबई महापालिकेत ५२,२२१ पदे रिक्त
🛑 राज्य सरकार कधी आणणार पेपरफुटीविरोधातील कायदा?
#WCD
🛑 जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार

👉 14,15,16 जुलै रोजी फेर परीक्षा घेतली जाणार.
🛑 संसदेत वादळी चर्चेची चिन्हे.

👉 आजपासून आधीवेशन सुरू.
🛑 लोकसत्ता संपादकीय.
#TYPING skill test #MPSC
🛑 लिपिक टंकलेखक परीक्षा केवळ मुंबई केंद्रावर.

👉 MPSC चा भोंगळ कारभार.
9000.pdf
842.9 KB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक कौशल्य चाचणी चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

➡️ मुद्दा क्र 3 आणि 4 नीट वाचून घ्या.

📌 खालील लिंकवर क्लिक करून Hallticket Download करून घ्यावे.👇👇👇👇👇

https://chalughadamodimpsc.com/clerk-tax-assistant-skill-test-hallticket-download-link/

👆 वरील लिंकवर Click करून Login करून प्रवेशपत्र Download करा 👆

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📝 Skill Test हॉलतिकीट उपलब्ध.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक कौशल्य चाचणी चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

📌 खालील लिंकवर क्लिक करून Hallticket Download करून घ्यावे.👇👇👇👇👇

https://chalughadamodimpsc.com/clerk-tax-assistant-skill-test-hallticket-download-link/
https://chalughadamodimpsc.com/clerk-tax-assistant-skill-test-hallticket-download-link/

👆💡👆 वरील लिंकवर Click करून Login करून प्रवेशपत्र Download करा

#SkillTest #Hallticket #Clerk #TaxAsst

📝 Skill Test संदर्भातचे MPSC प्रसिद्धीपत्रक 👇
https://www.tg-me.com/Bhugolmpsc/43374

💡 प्रसिद्धीपत्रक मधील ➡️ मुद्दा क्र 3 आणि 4 नीट वाचून घ्या.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
हॉलतिकिट Download होत आहेत, वेबसाईट सुरळीत चालू आहे. 👇👇👇👇

https://chalughadamodimpsc.com/clerk-tax-assistant-skill-test-hallticket-download-link/

https://chalughadamodimpsc.com/clerk-tax-assistant-skill-test-hallticket-download-link/

👆💡👆 वरील लिंकवर Click करून Login करून प्रवेशपत्र Download करा

वरील लिंकवर क्लिक करून Login केल्यावर MPSC गट क मुख्य या Option क्लिक करून View वर Click करा मग वर Admit Card वर Click केले की Download होईल.

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 नगर परिषद DV वेळापत्रक जाहीर

🗓 नगर परिषद कागदपत्रे तपासणी साठी पात्र उमेदवार आणि वेळापत्रक जाहीर झालेले आहे खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. 👇👇

https://chalughadamodimpsc.com/nagar-parishad-dv-timetable-download-link/

https://chalughadamodimpsc.com/nagar-parishad-dv-timetable-download-link/

👆 कागदपत्रे तपासणी साठी पात्र उमेदवार आणि वेळापत्रक याच्या 2 ही PDF उपलब्ध करून दिले आहे सर्व उमेदवारांनी पाहून घ्या. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#WRD
🛑 आचारसंहितेचा बसतोय निवड यादी ला फटका..
🛑 यूपीएससी परीक्षेवर ' एआय' कॅमेऱ्यांचा वॉच.
2024/10/01 16:34:16
Back to Top
HTML Embed Code: