🌏 भावी पोलिसांनो तयारीला लागा ; १९ जूनपासून शारीरिक चाचणी..
◾️शारीरिक चाचणी हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होतील..
━━━━━━༺༻━━━━━━
🚨Join @ONLY_Khaki100
◾️शारीरिक चाचणी हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होतील..
━━━━━━༺༻━━━━━━
🚨Join @ONLY_Khaki100
महाराष्ट्राच्या निर्मितीबाबत खालीलपैकी अचूक नसलेला पर्याय ओळखा
Anonymous Quiz
17%
भ्रंशमुलक उद्रेक झाला आणि लव्हारासाचे संचयन झाले
37%
लाव्हारस मुळे तयार झाल्यामुळे त्यास दख्खन लाव्हा म्हणतात
29%
हा लाव्हारस एसिडिक प्रकारचा आहे
17%
समुद्राच्या बाजूकडे पठाराची जाडी जास्त आहे
पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे?
Anonymous Quiz
12%
आयातकार
38%
समांतर
39%
जाळीसदृष्य
10%
वरीलपैकी एकही नाही
..............हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे ?
Anonymous Quiz
63%
अरवली
21%
सह्याद्री
12%
विध्यं
4%
निलगिरी
रंधा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
46%
अहमदनगर
14%
पुणे
29%
गडचिरोली
11%
कोल्हापूर
उभादांडा हे पुळन कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
21%
रत्नागिरी
30%
रायगड
44%
सिंधुदुर्ग
5%
पालघर
समाजकल्याण_अधिकारी_गट_ब_पेपर्स.pdf
1 MB
🌏 समाजकल्याण अधिकारी गट-ब मागील पेपर..
◾️2009 & 2012 साली झालेले एकत्रित..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
◾️2009 & 2012 साली झालेले एकत्रित..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM