महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते?
Anonymous Quiz
7%
पानशेत
81%
गंगापूर
8%
कुकडी
3%
चासकमान
महाराष्ट्रातील ________या जिल्ह्यामध्ये मँगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
Anonymous Quiz
26%
यवतमाळ व परभणी
17%
धुळे व जळगाव
15%
सातारा व सांगली
42%
नागपूर व गोंदीया
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अनेर धरण,अंबा - बारवा आणि मयुरेश्वर सुपे ही वन्यजीव अभयारण्य अनुक्रमे ...................या जिल्ह्यामध्ये आहेत.
Anonymous Quiz
15%
नंदुरबार,वाशिम आणि पुणे
35%
जळगाव हिंगोली आणि पुणे
46%
धुळे,बुलढाणा आणि पुणे
4%
धुळे नांदेड नी लातूर
प्रतापसिंग वन उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
9%
सांगली
47%
कोल्हापूर
25%
सोलापूर
20%
सातारा
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
Anonymous Quiz
4%
पाऊस
20%
वारा
50%
आर्द्रता
26%
सर्वात महत्वाचा घटक वर नमूद नाही
रत्ना,हंसा,जया,राजेश्वरी ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत?
Anonymous Quiz
28%
भात
41%
ज्वारी
23%
गहु
8%
ऊस
Q) परभणी व नांदेड जिल्हयातुन जाणाऱ्या डोंगरांना ..... म्हणतात,
Anonymous Quiz
20%
1) गाळणा डोंगर
25%
2) मेळघाट
49%
3) निर्मलरांगा
5%
4) हिंगोली
खालील कोणते बेट प्रवाळ बेट आहे?
Anonymous Quiz
27%
एलिझाबेथ बेट
36%
बहामा बेट
21%
बाफिम बेट
15%
विक्टोरिया बेट
देशातील पहिले मातीचे धरण कोणते?
Anonymous Quiz
7%
खडकवासला
80%
गंगापूर
10%
मोडक सागर
2%
तानसा महाराष्ट्र
भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
Anonymous Quiz
51%
डॉल्फीन (गंगानदी)
31%
डॉल्फीन (कोणताही जलस्त्रोत)
17%
देवमासा
1%
समुद्रीसाप
भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous Quiz
64%
के-2
25%
माऊंट एव्हरेस्ट
6%
कैलास पर्वत
5%
कळसूबाई
भारतातील पहिले "लेखकांचे गाव" कोठे उद्घाटन करण्यात आले?
Anonymous Quiz
10%
मुंबई
23%
बेंगळुरू
63%
डेहराडून
4%
जयपूर
बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान _________ राज्यात आहे.
Anonymous Quiz
12%
तेलंगणा
47%
कर्नाटक
38%
तामिळनाडू
3%
केरळ
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?
Anonymous Quiz
41%
विदर्भ
17%
मराठवाडा
17%
कोकण
24%
वरील सर्व
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?
Anonymous Quiz
46%
लातूर
40%
मुंबई उपनगर
10%
उस्मानाबाद
4%
जालना
🛑 आगामी राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+919209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM