473) धर्मार्थ कार्यास मदत म्हणून वर्गातील प्रत्येक विद्यार्थी वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्येएवढी रक्कम देतो. एकाच विद्यार्थ्याने दिलेल्या 2 रुपयांच्या अधिक योगदानाने एकूण वर्गणी 443 रु. झाली आहे. तर वर्गात किती विद्यार्थी आहेत?
Anonymous Quiz
4%
12
77%
21
16%
43
3%
45
474) एका वर्गात 18 अतिशय उंच मुले आहेत. ही मुले जर वर्गातील मुलांच्या तीन-चतुर्थांश असतील आणि वर्गातील मुलांची संख्या एकूण विद्यार्थ्यांच्या दोन-तृतीयांश असेल, तर वर्गातील मुलींची संख्या किती?
Anonymous Quiz
4%
2
64%
12
23%
18
9%
21
475) नुकत्याच पार पडलेल्या सरपंचाच्या निवडणुकीत 4 उमेदवारांना एकूण 972 मते मिळाली. जिंकलेल्या उमेदवाराला मिळालेली मते त्याच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे 52, 78 व 102 ने अधिक आहेत तर जिंकलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली?
Anonymous Quiz
16%
कोणताही निष्कर्ष काढण्यासंबंधाने सामग्री अपूर्ण आहे
26%
जिंकलेल्या उमेदवाराला सगळी मिळून 132 मते ज्यादा मिळाली.
14%
एका उमेदवाराला 200 मते मिळाली.
44%
जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली.
477) 1 पूर्णांक 3/16 आणि तिच्या गुणाकार व्यस्त यामधील फरक काय?
Anonymous Quiz
13%
15/16
23%
16/15
35%
304/105
29%
105/304
Forwarded from Personal Mentorship By प्रभाव (प्रभाव)
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना doubt होता की CSAT आकलनासाठी लोकसत्ता पेपर कसा वाचू. तर त्यासाठी ह्या 3 file share करत आहे त्यातील title बघा जे मी mark केलेले आहेत. त्या title च्या खाली रोज येणारे वेगवेगळे विषय आपल्यासाठी महत्वाचे आहेत.
📌 कुतूहल आणि 📌 अन्वयार्थ यामध्ये येणारे टॉपिक खूप चांगले असतात ते प्रत्येकी csat चा एक passage म्हणून 5-6 मिनिटात वाचायची सवय लावा. वाचून झाल्यावर 7-8 ओळींमध्ये त्याचा सारांश तुम्हांला लिहिता आला पाहिजे. तरच तुमचे आकलन चांगले होईल.
@प्रभाव

481) जर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बदलीचे वजन 15kg भरते आणि जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले तर तिचे वजन 19kg भरते तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बदलीचे एकूण वजन काढा.
Anonymous Quiz
16%
20 kg
30%
25 kg
22%
24 kg
31%
23 kg
482) वीणाकडे रंगीत गोट्यांचा संग्रह आहे. ती म्हणते "मी जर दोन असमान संख्यात गोट्यांची विभागणी केली तर त्यातील फरकाची 56 पट संख्या ही त्या संख्यांच्या वर्गातील फरकाइतकी असेल." वीणाकडे असणाऱ्या गोट्यांची संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
Anonymous Quiz
27%
याचे निश्चित उत्तर असणार नाही.
36%
56
22%
10
15%
26
484) शिला 5 m/s या वेगाने चालत चालत अर्ध्या तासात मीनाच्या घरी पोहोचते तर शिलाच्या घरापासून मीनाच्या घरापर्यंत एकूण अंतर किती असेल?
Anonymous Quiz
47%
9 km
30%
2.5 km
16%
9 m
6%
2.5 m
485) A आणि B या नळांनी एक टाकी भरण्यास अनुक्रमे 12 आणि 16 तास लागतात तर C या नळाने एक टाकी रिकामी होण्यास 18 तास लागतात. जर तिन्ही नळ एकत्र सुरू केले व 8 तासानंतर नळ A आणि B बंद केले तर किती वेळेत C या नळामुळे भरलेली टाकी रिकामी होईल?
Anonymous Quiz
26%
5 तास
33%
10 तास
34%
13 तास
6%
16 तास
Forwarded from Advance Polity™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⚠️प्रश्नांचा सराव होत नाही आहे ?
⚠️प्रश्नांचा सराव कसा करावा ?
⚠️कोठून करावा?? कधी करावा??
🔺वरील प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर काहीही काळजी करण्याची गरज नाही. कारण Team Advance MPSC ने आतापर्यंत 13511+ Questions post केलेले आहेत.
🔺हे प्रश्न आयोगाच्या दर्जानुसार, सर्व विषयाच्या Standard Books (State Board, NCERT, Official website, इतर संदर्भ ग्रंथ, PYQ) यामधून काढेले आहेत. त्यामूळे या प्रश्नांचा सराव करून तुम्ही प्रत्येक विषयाच्या Knowledge मध्ये भर घालू शकता.
🔺आतापर्यंत हजारो विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत. तुम्ही पण घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेंव्हा तेंव्हा प्रश्नांचा सराव करा.
⚠️एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या दिवशी अभ्यास झाला नाही तरी चालेल पण प्रश्न सराव झालाच पाहिजे👍
🔻सराव करण्यासाठी खालील link वर Click करा👇
⚠️⚠️Total 13511+ Questions⚠️⚠️
@advance_agri 🔻 148+
@advance_law 🔻 77+
@advance_environment 🔻 238+
@advance_hrd 🔻 248+
@advance_marathi 🔻 263+
@advance_history 🔻 2020+
@adv_english 🔻 274+
@advance_geography 🔻 1037+
@advancempsc 🔻 3001+
@advance_economics 🔻 1426+
@advance_science 🔻 1165+
@advance_polity 🔻 1448+
@advance_csat 🔻 465 +
@advance_current 🔻 2212+
⚠️आपल्या मित्रांना यामध्ये सहभागी करून घ्यायला विसरू नका
🔺🔺🔺Share & Support🔺🔺🔺