Telegram Web Link
416) नित्याच्या आईला जेवढया बहिणी आहेत तेवढेच भाऊ आहेत. तिचा मामा, अनित्यला जेवढे भाऊ आहेत त्याच्या दुप्पट बहिणी आहेत. नित्याला एकूण किती मामा व मावश्या आहेत ? (ASO M-2013)
Anonymous Quiz
29%
6
26%
5
26%
3
19%
7
417) जर मला आणखी एक भाऊ असता, तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असले असते. जर मला आणखी एक बहीण असली असती, तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती. तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या अनुक्रमे दर्शविणारा पर्याय निवडा: (PSI पूर्व-2016)
Anonymous Quiz
15%
2,3
62%
3,2
18%
2,2
5%
3,3
418) एका धर्मार्थ कार्यक्रमासाठी एकूण 420 तिकिटे विकली गेली. यांपैकी अर्धी तिकिटे प्रत्येकी 5 रु दराने, एक-तृतीयांश तिकिटे प्रत्येकी 3 रु दराने आणि उरलेली तिकिटे प्रत्येकी 2 रू दराने विकली. शेवटी एकूण किती रक्कम प्राप्त झाली ? (UPSC CST 2014)
Anonymous Quiz
6%
₹ 900
35%
₹ 1,540
54%
₹ 1,610
5%
₹ 2000
419) जर x/y = 3/4 आणि 8x + 5y = 22, तर y ची किंमत किती ? (STI M-2012)
Anonymous Quiz
13%
3/2
53%
2
25%
2/3
8%
1
420) एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. जर पिशवीत चार रंगांचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? (STI M-2012)
Anonymous Quiz
18%
68
25%
34
47%
24
10%
48
❇️Combine पूर्व 2019 चे Solution❇️

📌 गणित, बुद्धिमत्ता आणि तार्किक क्षमता यांचे संपूर्ण Solution

⭕️ उदाहरणे मोठी पाहून आपण Skip करतो आणि थोड्याशा मार्क्स ने prelims जाते

⭕️ बघा वरून-वरून अवघड वाटणारी उदाहरणे कशी सोपी असतात ते 👇


https://youtu.be/qR6jddxdUNk
421) ..... (PSI पूर्व 2016-17)
422).....(PSI पूर्व 2016-17)
423)......(PSI पूर्व 2016-17)
424)......(PSI पूर्व 2016 - 17)
425)......(PSI पूर्व 2016 - 17)
426)....(UPSC 2011)
Advance CSAT
426)....(UPSC 2011)
How is D related to E?
Anonymous Quiz
35%
Husband
20%
Son
34%
Father
11%
Wife
Advance CSAT
426)....(UPSC 2011)
Who are the females in the group?
Anonymous Quiz
10%
C & E
29%
C & D
51%
E & A
10%
D & E
2024/12/22 22:05:58
Back to Top
HTML Embed Code: