Telegram Web Link
प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात भारताचे स्थान कोणते आहे ?
Anonymous Quiz
14%
1) 41
42%
2) 42
26%
3) 38
18%
4) 39
'वर्ल्ड क्राफ्ट सिटी' प्रमाणपत्र प्राप्त करणारे चौथे भारतीय शहर कोणते ठरले आहे ?
Anonymous Quiz
18%
1) काश्मीर
37%
2) श्रीनगर
32%
3) ग्वाल्हेर
12%
4) लखनऊ
मित्रांनो येणाऱ्या नवीन राज्यसेवा पॅटर्न साठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे असणारे NCERT आपण मराठीतुन अभ्यासणार आहोत. वरील लेक्चर मध्ये आपल्याला इयत्ता सहावीच्या इतिहासाची NCERT अभ्यासायची आहे. हे लेक्चर नक्की बघा आणि सर्वांपर्यंत शेअर करा.

संपूर्ण सहावी NCERT इतिहास..⤵️⤵️
https://youtu.be/3rRsOa78xm0?si=xTekmi34vxDur6eV
1) कोणत्या राज्य सरकारने महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी 'मुख्यमंत्री मईयां सन्मान योजना' सुरू केली आहे ?
Anonymous Quiz
30%
1) झारखंड
28%
2) राजस्थान
29%
3) उत्तर प्रदेश
12%
4) हरियाणा
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने भारताचा भूगोल या विषयातील भारताचे स्थान व विस्तार या घटकाचा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या व्हिडिओचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

भारताचे स्थान व विस्तार ⤵️⤵️
https://youtu.be/IFTel_1O3uU?si=NLng40ubgwA_LarU
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अर्थशास्त्र या विषयासाठी एक दिवसीय रिव्हिजन बॅच घेण्याचा विचार करत आहोत.
Anonymous Poll
89%
हो सर घ्या
11%
नको सर
सन 2024 मध्ये कोणत्या देशाने देशातील डोंगरावरील लाखो भटक्या कुत्र्यांना हटवण्यासाठी नवीन कायदा आणला आहे ?
Anonymous Quiz
19%
1) चीन
27%
2) जपान
48%
3) तुर्की
6%
4) रशिया
'14 वा भारतीय अवयव दान दिन 2024' कधी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
16%
1) 4 ऑगस्ट
54%
2) 5 ऑगस्ट
17%
3) 2 ऑगस्ट
13%
4) 3 ऑगस्ट
ऑगस्ट 2024 मध्ये, सलग 15 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर कोणत्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अचानक राजीनामा देऊन देश सोडला ?
Anonymous Quiz
85%
1) बांगलादेश
7%
2) जपान
6%
3) रशिया
2%
4) श्रीलंका
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा 2024 परीक्षेच्या दृष्टीने अर्थशास्त्र या विषयातील Micro Analysis या घटकाचा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या व्हिडिओचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

Economics Micro Analysis⤵️⤵️
https://youtu.be/eoxAVdSLQ4Q?si=C7TrCZS5TSpjBwXs
Forwarded from Abhyas Mitra MPSC
मित्रांनो येणाऱ्या नवीन राज्यसेवा पॅटर्न साठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे असणारे NCERT आपण मराठीतुन अभ्यासणार आहोत. वरील लेक्चर मध्ये आपल्याला इयत्ता सहावीच्या भूगोलाची NCERT अभ्यासायची आहे. हे लेक्चर नक्की बघा आणि सर्वांपर्यंत शेअर करा.

संपूर्ण सहावी NCERT भूगोल..⤵️⤵️
https://youtu.be/IFywowl495E?si=LTvAWirzZH5RgNJd
जुलै 2024 मध्ये 'सीमा सुरक्षा दल (BSF)' च्या अतिरिक्त महासंचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
52%
1) दलजीत सिंग चौधरी            
25%
2) उपेंद्र द्विवेदी
18%
3) विवेक राम चौधरी              
5%
4) संजय सिंग
कोणता देश 2025 मध्ये गोबी वाळवंटात जगातील पहिले 'थोरियम मोल्टन सॉल्ट न्यूक्लियर पॉवर स्टेशन' सुरू करणार आहे ?
Anonymous Quiz
19%
1) भारत
45%
2) चीन
25%
3) जपान
12%
4) रशिया
पॅरिस ऑलम्पिक 2024

नीरज चोप्रा : SILVER मेडल 🔥🔥🔥
2024/09/29 19:21:11
Back to Top
HTML Embed Code: