Telegram Web Link
Forwarded from Chaitanya Jadhav
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कंबाईन बुक लिस्ट व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक्स यावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत.

व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

कंबाईन बुकलिस्ट ⤵️⤵️
https://youtu.be/3XRYETk9GlY?si=F056J1VCE9WuwDbA
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 6  ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/owf8DPIYsug?si=0XVs-Q7G7ALOFrPv

लेक्चर 7:00 वाजता सुरू होईल.
68) 'गीतानोस नौसेदा' यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
8%
1) जपान
62%
2) लिथुआनिया
18%
3) ब्राजील
12%
4) इंडोनेशिया
लेक्चर सुरू झाले आहे सर्वांनी जॉईन करा
कोणत्या देशाने 'शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर 2023' चे आयोजन केले आहे ?
            
Anonymous Quiz
37%
1) किर्गिझस्तान        
36%
2) भारत
26%
3) चीन
2%
4) पाकिस्तान
प्रतिष्ठित 'पेन पिंटर पुरस्कार 2024' कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
8%
1) विनोद गणात्रा
27%
2) आलोक शुक्ला
56%
3) अरुंधती रॉय
9%
4) पौर्णिमा बर्मन
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 7  ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/svesK81SWk4?si=XDcSB8sxTmCenURN

लेक्चर 7:00 वाजता सुरू होईल.
Forwarded from Chaitanya Jadhav
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र विषयाचे संपूर्ण PYQ (2013-2023) चा अभ्यास करणार आहोत.

व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

अर्थशास्त्र PYQ लेक्चर ⤵️⤵️
https://youtu.be/lD8Re1X8mpw

लेक्चर ठीक सकाळी 8:15 वाजता सुरू होईल.

ऑक्सफॅम अहवाल 2023 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा ........ टक्के आहे ?
Anonymous Quiz
28%
1) 40%
31%
2) 35%
30%
3) 73%
11%
4) 68%
अभ्यास मित्र चालू घडामोडी YEARBOOK

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असे चालू घडामोडीचे इअरबुक.

हे इयरबुक चालू घडामोडी च्या इतर पुस्तकांपेक्षा वेगळे असणार आहे. कारण या पुस्तकांमध्ये आयोगाच्या पॅटर्न वर आधारित 600 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे त्यांची योग्य उत्तर व त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे.

स्पष्टीकरणासाठी न्युज पेपर आणि इतर संदर्भामधील आकर्षक इमेजेस चा वापर करण्यात आला आहे.

या इयर बुक सोबत 600 प्रश्नांच्या 36 टेस्ट उपलब्ध होणार आहे.

हे इयर बुक 7 जुलै रोजी सर्वांना मिळेल पण त्यापूर्वी आपले ऍडमिशन प्रोसिजर असणार आहे.

जे पहिले 500 विद्यार्थी इअरबुक आणि टेस्ट घेण्यासाठी प्रवेश घेतील त्यांना हे बुक 99 रुपयांमध्ये मिळेल.

या इयर बुक ची PDF तुम्हाला एप्लीकेशन मध्ये दिली जाईल. PDF ला प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विशिष्ट पासवर्ड असेल.

अभ्यास मित्र इयरबुक कोर्स लिंक ⤵️

https://yfxjw.on-app.in/app/oc/518876/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
इअरबुकची सॅम्पल कॉपी....⤴️⤴️
Forwarded from Chaitanya Jadhav
अभ्यास मित्र चालू घडामोडी YEARBOOK

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असे चालू घडामोडीचे इअरबुक.

हे इयरबुक चालू घडामोडी च्या इतर पुस्तकांपेक्षा वेगळे असणार आहे. कारण या पुस्तकांमध्ये आयोगाच्या पॅटर्न वर आधारित 600 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे त्यांची योग्य उत्तर व त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे.

हे इयर बुक 7 जुलै रोजी सर्वांना मिळेल पण त्यापूर्वी आपले ऍडमिशन प्रोसिजर असणार आहे.

या इयर बुक सोबत अभ्यास मित्राच्या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला या 600 प्रश्नांच्या 36 टेस्ट उपलब्ध होणार आहे.

या इयर बुक ची PDF तुम्हाला एप्लीकेशन मध्ये दिली जाईल. PDF ला प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विशिष्ट पासवर्ड असेल.

अभ्यास मित्र इयरबुक कोर्स लिंक ⤵️

https://yfxjw.on-app.in/app/oc/518876/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

व्हिडिओ लिंक ⤵️⤵️
https://youtu.be/bGeaPkFJASA?si=-T-3tVchcVsaxvge
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 8  ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/0A_2qO6OCAI?si=qIkWXXBsAl_cFLKF

लेक्चर 7:00 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 8  ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/MpAhaxjr2Fk?si=6Rw4LRw0SG3PW0u3

लेक्चर 7:00 वाजता सुरू होईल.

टेक्निक प्रॉब्लेम झाल्यामुळे लेक्चर पुन्हा सुरू होत आहे जॉईन करा.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये भूगोल विषयाचे संपूर्ण PYQ (2013-2023) चा अभ्यास करणार आहोत.

व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

भूगोल PYQ लेक्चर ⤵️⤵️
https://youtu.be/0FyRS5xCk8M?si=S0aY3jqzIq1WSaxn

लेक्चर ठीक सकाळी 8:15 वाजता सुरू होईल.
2024/11/18 15:40:24
Back to Top
HTML Embed Code: