Telegram Web Link
खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले भाषा विद्यापीठ विधेयक मंजूर करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
43%
1) महाराष्ट्र
21%
2) उत्तरप्रदेश
24%
3) तामिळनाडू
12%
4) आंध्रप्रदेश
राज्यात पहिले गिधाड संवर्धन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे ?
Anonymous Quiz
34%
1) पुणे
28%
2) बीड
26%
3) नागपूर
12%
4) रत्नागिरी
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 4 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/TmvBzQBD45Y?si=js41nj9nsVd3fFy2

*लेक्चर 7 वाजता सुरू होईल.*
महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे ?
Anonymous Quiz
25%
1) रायगड
39%
2) रत्नागिरी
34%
3) सिंधुदुर्ग
3%
4) सातारा
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील महाराष्ट्र विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

महाराष्ट्र विषयक चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 28⤵️⤵️

https://www.youtube.com/live/aQW8QuvjC3E?si=cieK-mHUMEHZwnSy

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
लाल कंधारी व देवणी गोवंश प्रजातीचे जतन व संवर्धनाकरिता .......... या जिल्ह्यामध्ये केंद्र उभारले जाणार आहे ?
Anonymous Quiz
12%
1) सातारा
31%
2) सांगली
46%
3) धाराशिव
11%
4) बीड
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 5 ⤵️⤵️

https://www.youtube.com/live/PQq-rwYvAdo?si=rRb4ipEsVk9Y5lTS
*लेक्चर 7 वाजता सुरू होईल.*
मित्रांनो उद्या सकाळी चालू घडामोडी चे लेक्चर होणार नाही आहे...
राज्य सरकार तर्फे 1 व 2 जून 2023 रोजी रायगड किल्ल्यावर ......... वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला ?
Anonymous Quiz
11%
1) 300
21%
2) 400
27%
3) 450
41%
4) 350
*नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.*

*येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.*

*तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका.* 👍

*इतिहास PYQ लेक्चर 6* ⤵️⤵️

https://www.youtube.com/live/rszSmjT4ZLw?si=J4mt126qyPt5ekOk
*लेक्चर 7 वाजता सुरू होईल.*
माझी तबीयत खराब असल्याने उद्या सकाळी चालू घडामोडीचे लेक्चर होणार नाही.
खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले भाषा विद्यापीठ विधेयक मंजूर करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
55%
1) महाराष्ट्र
16%
2) उत्तरप्रदेश
19%
3) तामिळनाडू
9%
4) आंध्रप्रदेश
'गुड गव्हर्नन्स रेग्युलेशन' मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?
Anonymous Quiz
13%
1) राजस्थान
63%
2) महाराष्ट्र
16%
3) झारखंड
8%
4) आंध्र प्रदेश
अलीकडे पुणे विद्यापीठाने आपला कोणता महोत्सव साजरा केला ?
Anonymous Quiz
12%
1) रौप्य महोत्सव
34%
2) सुवर्ण महोत्सव
45%
3) अमृत महोत्सव
9%
4) शतकोत्तर महोत्सव
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 7⤵️⤵️
https://www.youtube.com/live/cxV1RdpvXeo?si=ZlZDi863pV3LJYn9

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
राज्यातील पहिली माळरान सफारी कोठे सुरू करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
27%
1) पुणे
29%
2) नाशिक
22%
3) नागपूर
22%
4) छत्रपती संभाजीनगर
2024/11/05 19:09:13
Back to Top
HTML Embed Code: