Telegram Web Link
नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 89.45 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कोणते पदक जिंकले आहे ?
Anonymous Quiz
65%
1) रौप्य
12%
2) सुवर्ण
22%
3) कांस्य
1%
4) यापैकी नाही
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण गणित आणि बुद्धिमत्ता विषयक एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या एक्झाम मधील (पोलीस भरती आरोग्य सेवक ग्रामसेवक आणि इतर सरळसेवेतील एक्झाम) यामध्ये जे प्रश्न होते त्यांचा अभ्यास करणार आहोत.

या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल.

गणित आणि बुद्धिमत्ता - 10..⤵️⤵️

https://youtu.be/LG_325zjyk0?si=Y8d0aHmS8T9JLT7o
बायोकेमिस्ट्री क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल प्रथम 'विज्ञान रत्न पुरस्कार 2024' साठी कोणाची निवड झाली आहे ?
Anonymous Quiz
62%
1) डॉ. गोविंदराजन पद्मनाभन
25%
2) रोहित श्रीवास्तव
11%
3) उर्वशी सिन्हा
3%
4) जितेंद्र कुमार
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू घडामोडी या विषयांमधील आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांची मुख्यालये या घटकाचा अभ्यास करणार आहोत.

व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांची मुख्यालये⤵️
https://youtu.be/DSdgW9NNelE?si=PXTxngy178qHNBt3
'पॅरिस ऑलिम्पिक 2024' मध्ये भारतीय हॉकी संघाने कोणते पदक जिंकले आहे ?
Anonymous Quiz
8%
1) सुवर्ण
71%
2) कांस्य
20%
3) रौप्य
1%
4) यापैकी नाही
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण गणित आणि बुद्धिमत्ता विषयक एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या एक्झाम मधील (पोलीस भरती आरोग्य सेवक ग्रामसेवक आणि इतर सरळसेवेतील एक्झाम) यामध्ये जे प्रश्न होते त्यांचा अभ्यास करणार आहोत.

या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल.

गणित आणि बुद्धिमत्ता - 11..⤵️⤵️

https://youtu.be/AS_tekCxaAk?si=DyZ3OeCOca0A248r

लेक्चर ठीक 9:30 वाजता सुरू होईल
'पॅरिस ऑलिम्पिक 2024' मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्ण पदकांसह 'प्रथम स्थान' मिळवले आहे ?
Anonymous Quiz
19%
1) चीन
9%
2) भारत
52%
3) युनायटेड स्टेट्स
21%
4) A आणि C दोन्ही
'75 ग्रेट रिव्होल्युशनरीज ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
Anonymous Quiz
29%
1) परिमल नाथवानी
31%
2) पियुष पांडे
19%
3) भीम सिंग
22%
4) अरुंधती रॉय
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पासुन  एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत, अति संभाव्य प्रश्नांची  यामध्ये आपण सर्व विषयांचे अतिसंभाव प्रश्नांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत 
या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल.

अति संभाव्य प्रश्न - लेक्चर क्रमांक 01..⤵️⤵️

https://www.youtube.com/live/42A-KRDg1WE?si=0eenAoq6MQoB2bxK

लेक्चर ठीक 7:00 वाजता सुरू होईल
कोणत्या राज्याने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प 'गुरू घसीदास - तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प' मंजूर केले आहे ?
Anonymous Quiz
38%
1) छत्तीसगड
26%
2) सिक्कीम
27%
3) राजस्थान
9%
4) उत्तर प्रदेश
राज्यसेवा परीक्षा 2025 नवीन पॅटर्न update

मुख्य परीक्षेमध्ये जे पेपर असतील त्यामध्ये प्रश्नांची संख्या किती असेल ?
प्रत्येक प्रश्नासाठी गुण किती असतील ?
उत्तरे किती शब्दात लिहावी ?

या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की बघा..⤵️⤵️

https://youtu.be/W4qP1ficBZU?si=BhtqI5UcvnUzc4oO
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण गणित आणि बुद्धिमत्ता विषयक एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या एक्झाम मधील (पोलीस भरती आरोग्य सेवक ग्रामसेवक आणि इतर सरळसेवेतील एक्झाम) यामध्ये जे प्रश्न होते त्यांचा अभ्यास करणार आहोत.

या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल.

गणित आणि बुद्धिमत्ता -12..⤵️⤵️

https://youtu.be/1nn8dnYKngg?si=gqxvwU8LnzQT6TRa
मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट आलेलेआहेत तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकता
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पासुन  एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत, अति संभाव्य प्रश्नांची  यामध्ये आपण सर्व विषयांचे अतिसंभाव प्रश्नांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत 

या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल.

अति संभाव्य प्रश्न - लेक्चर क्रमांक 02.. ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/8iiyRU_HP04?si=k4hFJs73yfP_tpZC

मित्रांनो लेक्चर सुरू झाले सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा.
🔥 SPECIAL OFFER 🔥

🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त Abhyas Mitra च्या सर्व कोर्सेस वर 50% पर्यंत Off

❤️ त्वरा करा !!! मग कोणताही विचार न करता आत्ताच आपला प्रवेश निश्चित करून संधीचा फायदा घ्या..

➡️ ऑफर फक्त 15 ऑगस्टपर्यंत

Use Code: INDIAN

🏃‍♂️ आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ABHYAS MITRA App डाउनलोड करा .
https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.yfxjw

☎️अधिक माहितीसाठी संपर्क करा :
      9762882895 / 7499076036
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..💐💐🇮🇳❤️
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पासुन  एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत, अति संभाव्य प्रश्नांची  यामध्ये आपण सर्व विषयांचे अतिसंभाव प्रश्नांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत 

या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल.

अति संभाव्य प्रश्न - लेक्चर क्रमांक 04.. ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/B_QmOGn5rqM?si=5aft_Sy6yF64gxTC

मित्रांनो लेक्चर ठीक 7:00 वाजता सुरू होईल सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा.
Forwarded from Chaitanya Jadhav
15 August 2024.pdf
1.4 MB
🔥 SPECIAL OFFER 🔥

🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त Abhyas Mitra च्या सर्व कोर्सेस वर 50% पर्यंत Off

❤️ त्वरा करा !!! मग कोणताही विचार न करता आत्ताच आपला प्रवेश निश्चित करून संधीचा फायदा घ्या..

➡️ ऑफर फक्त 17 ऑगस्टपर्यंत

Use Code: INDIAN

🏃‍♂️ आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ABHYAS MITRA App डाउनलोड करा .
https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.yfxjw

☎️अधिक माहितीसाठी संपर्क करा :
      9762882895 / 7499076036
🔥 अर्थशास्त्र क्लास नोट्स 🔥

📝 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेसाठी आपण अर्थशास्त्र या विषयाच्या दर्जेदार नोट्स बनवले आहे.

❤️ त्वरा करा !!! मग खालील लिंक वर क्लिक करून आत्ताच नोट्स परचेस करा..

IMP : नोट्सची PDF डाऊनलोड करून झेरॉक्स काढता येईल.

🏃‍♂️ नोट्स डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
https://yfxjw.on-app.in/app/oc/536651/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

☎️अधिक माहितीसाठी संपर्क करा :
      9762882895 / 7499076036
2024/09/29 21:39:57
Back to Top
HTML Embed Code: