Telegram Web Link
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण अर्थशास्त्र PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

अर्थशास्त्र PYQ लेक्चर 6 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/oTOTvtgD9aQ?si=7mZfnYpP6Spl4JTS

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कंबाईन लक्ष बॅच मध्ये शेवटचे काही ऍडमिशन बाकी राहिले आहेत डिस्काउंट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. (शेवटचे 15 बाकी)

कोर्स लिंक⤵️⤵️
https://yfxjw.courses.store/500883
भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी F414 जेट इंजिनची निर्मिती करण्यासाठी अमेरिकेची .............. आणि 'हिंदुस्थान एरोनॉटिक्स' या कंपन्यांमध्ये करार झाला आहे.
Anonymous Quiz
21%
1) बोइंग
36%
2) लॉकहिड मार्टिन
29%
3) जनरल इलेक्ट्रिक
13%
4) एअरबस
आज चालू घडामोडीचे लेक्चर काही तांत्रिक अडचणीमुळे 10:30 वाजता होईल.
INS अर्नाळा, अंजदीप, अमिनी हे जहाज कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात येत आहे ?
Anonymous Quiz
18%
1) Project 17A         
44%
2) Project asw swc        
27%
3) Project 15B     
11%
4) Project 75
आज चालू घडामोडी विषयाचा लेक्चर सायंकाळी 7 वाजता होईल
आज सायंकाळी 7 वाजता लेक्चर होणार नाही
निग्लेरिया फॉलेरी हे नाव सध्या चर्चेमध्ये आहे तर हा सजीवांच्या वर्गीकरणांमध्ये नेमकं कशाचा प्रकार आहे ?
Anonymous Quiz
13%
1) मोनेरा
62%
2) प्रोटिस्टा
23%
3) वनस्पती
2%
4) प्राणी
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील विज्ञान तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.


संरक्षण विषयक चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 23⤵️⤵️

https://www.youtube.com/live/9k21Q5WGy5w?si=qmBhPz4NLHvtSxJJ

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
ब्रह्मोस हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मिसाईल आहे ?
Anonymous Quiz
17%
1) Medium range ballistic missile
57%
2) Supersonic cruise missile
15%
3) Short range tactical missile
11%
4) Ultrasonic cruise missile
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कंबाईन लक्ष बॅच मध्ये शेवटचे काही ऍडमिशन बाकी राहिले आहेत डिस्काउंट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. (शेवटचे 10 बाकी)

कोर्स लिंक⤵️⤵️
https://yfxjw.courses.store/500883
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या राज्यसेवा फाउंडेशन बॅच मध्ये शेवटचे काही ऍडमिशन बाकी राहिले आहेत डिस्काउंट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा.
कोणत्या भारतीय सशस्त्र दलाने 8 ऑक्टोबर रोजी आपल्या 91 व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या नवीन झेंडाचे अनावरण केले ?                                              
Anonymous Quiz
21%
1) भारतीय हवाई दल    
49%
2) भारतीय नौदल
15%
3) भारतीय भूदल    
15%
4) भारतीय तटरक्षक दल
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील विज्ञान तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.


संरक्षण विषयक चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 24 ⤵️⤵️

https://www.youtube.com/live/ZLRkxBtrmTM?si=Qdn1yTtQnMYITmbh

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
अलीकडेच बातम्यांमध्ये असलेल्या 'MH 60R Seahawk' काय आहे ?
Anonymous Quiz
17%
1) फायटर जेट
30%
2) ड्रोन
40%
3) पाणबुडी
12%
4) हेलिकॉप्टर
भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार कोण बनल्या आहेत ?
Anonymous Quiz
18%
1) चंपा सोरेन
61%
2) प्रीती रजक
13%
3) द्रौपदी मुर्मू
8%
4) मेहुल मलिक
2024/09/29 09:36:01
Back to Top
HTML Embed Code: