Telegram Web Link
आम्ही प्रश्न उत्तरांचा जो Poll घेत आहोत त्या Poll मध्ये सकाळी घेत असलेल्या चालू घडामोडीच्या लेक्चर मधील प्रश्न असतात.

ज्या विद्यार्थ्यांना उत्तर काय आहे हे कळत नाही त्यांना ते लेक्चर करण्याची गरज आहे.

आणि तिथे दिलेल्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून निश्चितच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल.

त्यामुळे सकाळी सकाळी असलेले लेक्चर करत चला. तेव्हा उत्तर पण कळेल आणि स्पष्टीकरण पण कळेल त्याचबरोबर परीक्षेमध्ये चुका होणार नाही.


यामुळे जाणून-बुजून इथे बरोबर उत्तर टाकले जात नाही या पाठीमागील उद्देश तुमच्याकडून अभ्यास करून घेणं हा आहे.
BCCI द्वारे भारतात आयोजित सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांचे (पुरुष आणि महिला दोन्ही) नवीन 'टायटल प्रायोजक' कोण बनले आहे ?
Anonymous Poll
15%
1) युनियन बँक ऑफ इंडिया
39%
2) AU स्मॉल फायनान्स बँक
35%
3) IDFC फर्स्ट बँक
10%
4) सेंट्रल बँक ऑफ इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात 'भगवान शिव थीम' असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली ?
                        
                            
Anonymous Poll
8%
1) कोलकाता
70%
2) वाराणसी
13%
3) चंदीगड
9%
4) अहमदाबाद
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण भूगोल PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

भूगोल PYQ लेक्चर 7 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/m57WsNVnjMQ?si=NFDytsileKA5csXC

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
भारत आणि दक्षिण आशियातील 'पहिले स्ट्रीट सर्किट' कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे ?
                                         
                                              
Anonymous Poll
19%
1) चंदीगड
34%
2) मुंबई
32%
3) चेन्नई
15%
4) गुवाहाटी
आज चालू घडामोडीचे लेक्चर 11 वाजता होईल.
🎯Abhyas Mitra 🎯

🎯 कंबाईन लक्ष बॅच 2024 🎯
                     
💠 कंबाईन पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी परिपूर्ण Live + Recorded लेक्चर आणि टेस्ट सिरीज असलेली बॅच 💠

🕐 कालावधी - 4 महिने
🔷 फी फक्त 1499+GST रुपये

टीप : पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फी फक्त 1499 रुपये.

ऍडमिशन सुरू झाले आहे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा.

कोर्स लिंक ⤵️⤵️
https://yfxjw.courses.store/500883
     
बॅचची वैशिष्ट्ये :
✔️ प्रश्नांचे लेक्चर
✔️ लाईव्ह + रेकॉर्डेड लेक्चर्स
✔️ Test Series
✔️ नोट्स
एक लेक्चर कितीही वेळा बघू शकता
(No Refund)

➡️ Abhyas mitra App Link...⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.yfxjw

📱  अधिक माहिती साठी संपर्क:
9762882895 / 7499076036
रणजी ट्रॉफी 2023 या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?
                          
                                 
Anonymous Poll
11%
1) पश्चिम बंगाल      
63%
2) सौराष्ट्र
19%
3) कर्नाटक
7%
4) मध्य प्रदेश
ज्या ज्या विद्यार्थ्यांनाच उत्तरे चुकतात त्यांनी आपले चालू घडामोडीचे लेक्चर पाहणे....
🔷राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025🔷
     (Descriptive Pattern)

🎯 Target : राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा Batch 🎯

➡️ 2025 साठी बेसिक पासून तयारी करणाऱ्यांसाठी Perfect Batch

📅 Batch Start - 15 मे पासून

कालावधी - 31 डिसेंबर 2025 पर्यंत

फिस - 10000 ( पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना 6999 रु फी)

वैशिष्ट्ये-

मराठी भाषेमधून सर्व NCERT शिकवले जाईल.

सहावी ते बारावी स्टेट बोर्ड कव्हर केले जातील.

Answer writing ची तयारी करून घेतली जाईल.

Live + Recorded लेक्चर्स

पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सर्व विषय शिकवले जातील.

आतापर्यंत आलेले आयोगाचे सर्व प्रश्न सोडवून घेतले जातील.

एक लेक्चर किती वेळा बघता येईल त्यावर कोणतेही बंधन ठेवले जाणार नाही.

सर्व नोट्स व्हाट्सअप वर उपलब्ध करून दिले जातील.

ज्या मुलांनी यापूर्वी बॅच जॉईन केलेली आहे. त्यांचे रिव्ह्यू वाचून व त्यांच्याशी डिस्कस करून ऍडमिशन घ्या.

Course link⤵️⤵️
https://yfxjw.courses.store/498890

📞अधिक माहितीसाठी-
9762882895 / 7499076036
आज चालू घडामोडी विषयाचे लेक्चर 4 वाजता होईल
पहिल्या महिला कबड्डी लीग 2023 (WKL 2023) चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे ?
                      
                             
Anonymous Poll
15%
1) गुजरात एंजल्स   
52%
2) हरियाणा हसलर्स
21%
3) पंजाब पँथर्स
11%
4) उमा कोलकाता
Abhyas Mitra MPSC
पहिल्या महिला कबड्डी लीग 2023 (WKL 2023) चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे ?
                      
                             
ह्या प्रश्नाचे उत्तर खूप विद्यार्थ्यांचे चुकलेले आहे. त्यांनी काल झालेल आपलं युट्युब वरील व्हिडिओ नक्की पहा...
'IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023' च्या पदकतालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे ?
                                         
                                        
Anonymous Poll
25%
1) इराण
57%
2) भारत
31%
3) चीन
13%
4) इटली
चालू घडामोडीच लेक्चर होणार नाही आज
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण भूगोल PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

भूगोल PYQ लेक्चर 8 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/gA0zo5F1xEw?si=8emngpcyQ2_cjkKs

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
'WSF स्क्वॉश वर्ल्ड कप 2023' चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
                                     
                                        
Anonymous Poll
25%
1) भारत
37%
2) चीन
29%
3) मिस्त्र
9%
4) जपान
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील पर्यावरणीय घडामोडी विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.


पर्यावरणीय घडामोडी लेक्चर क्रमांक 17⤵️⤵️

https://www.youtube.com/live/IhvAr1y9wv0?si=KHGM5JyCYmcbpKuE

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
2024/11/17 12:20:36
Back to Top
HTML Embed Code: